Header Ads Widget

عرض المشاركات من مايو, 2025عرض الكل
1) रेणुका देवी घाटात भाविकांची कार दरीत कोसळून 6 जखमी 2) हवामान खात्याने दिला राज्यात पावसाचा इशारा 3) आता ढेकळाचे पंचनामे करायचे का?-कृषीमंत्री माणिकराव कोकाटे 4) निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक  5) कोठारी येथील गट नं.348 मध्ये बनावट एन.ए.व गावठाण प्रमाणपत्रा आधारे प्लॉटची विक्री
1) पोलीस महानिरिक्षक सुपेकरांवर कारवाईचा बडगा 2) मुदखेड रेल्वे स्थानकातील पटरीवर ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी 3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन
1) केरळ आणि महाराष्ट्र नव्या कोरोनाचे केंद्र 2) राज्याला पावसाचा रेड अलर्ट तर नांदेडला येलो अलर्ट 3) अर्धापुरातील बनावट जन्म दाखला प्रकरण गंभीर-किरीट सोमय्या 4) दोन किलोमीटरच्या रस्त्यावर दोनशे खड्डे 5) शहरात जाहीरात फलकांचा सुकाळ,सुविधांचा दुष्काळ;महापालिकेकडून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर
1) मान्सूनच्या पहिल्याच पावसाने राज्याला झोडपले  2) पावसाच्या सावटातच अमित शहांचा‘शंखनाद’ 3) मुंबई,पुण्यासह राज्यात तीन दिवस दुपटीने पाऊस
1) खुशखबर...! मान्सून केरळात दाखल; राज्यात आठ दिवस अगोदरच बरसणार 2) पाटील ट्रान्सपोर्ट मधील कोट्यावधींचा ऐवज लंपास  3) व्यापार्‍याचा धान्य माल परस्पर विकुन बारा लाखांची फसवणूक 4) शेतकर्‍यांच्या बँक खात्याला होल्ड;शेतकर्‍यांचा पुळका आणणारी नेतेमंडळी भूमिगत!
1) अखेर राजेंद्र हगवणे पिता-पुत्राला अटक  2) मिल्लतनगर येथे सोन्याच्या दागिण्यासह दीड लाखाची चोरी  3) छगन भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय 4) राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
1) भारत झुकणार नाही आणि तुटणारही नाही 2) दोषी असेल तर फासावर लटकवा,पण बदनामी टाळा 3) शिवसेनेच्या तिरंगा रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद  4) विकासासाठी सातत्याने पाठपुरावा आवश्यक-डॉ.काब्दे 5) वैष्णवी हम शर्मिंदा है...
1) नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक  2) कोरोना नव्या विषाणूचे महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यात रुग्ण 3) तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुमचे करियर घडवा : नगराध्यक्ष दोसानी  4) नांदेडमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शांततापूर्ण लढा 5) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
1) अखेर छगन भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी  2) राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणास मंजुरी 3) विविध मागण्यांसाठी आयटक,भाकपची निदर्शने 4) मौजे डोंगरगावच्या नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्या  5) माहूरच्या अंगणवाडी सेविका भरतीला न्यायालयाची स्थगिती!
1) मुंबईत विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग  2) अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया;21 मे पासून नोंदणी 3) शहीद सचिन वनंजे कुटुंबियाला सर्वोतोपरी मदत करणार-पालकमंत्री अतुल सावे 4) आशियात कोरोनाचा पुन्हा प्रसार
1) आयसिसच्या 2 फरार दहशतवाद्यांना मुंबईत अटक  2) नांदेडच्या पॉलीटेक्नीक प्राचार्यांसह दहा जणांवर गुन्हा 3) नांदेडच्या बसस्थानकात महिलेच्या गंठनची चोरी 4) केंद्रीय मंत्री विजय शाह यांच्या विरोधात कॉंग्रेसची निदर्शने
1) देशाच्या संरक्षणच्या बजेटमध्ये वाढ करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव  2) मौजे धामनदरी येथे 5 लाख 80 हजाराची चोरी 3) कॉपी प्रकरणात हट्टा येथील बी.फार्मसीचे दोन परीक्षा केंद्र रद्द 4) घरकुल धारकांना मोफत वाळूचे शासनाचे आदेश निघताच चोराच्या मनात चांदणे!
1) मराठा आरक्षणासाठी नवे खंडपीठ  2) जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा  3) धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने शिक्षकाचा मृत्यू 4) जुना गंज ते मन्सूरखान हवेली रस्त्याची दयनीय अवस्था

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]