Header Ads Widget

عرض المشاركات من سبتمبر, 2025عرض الكل
1) वाढती विषमता आणि धर्मांधता लोकशाहीला घातक-कॉ.डी.राजा 2) ....बळीराजाचे कैवारी म्हणून घेणार्‍या पुढार्‍यांचे प्रेम म्हणजे पुतणा मावशीचे 3) किनवट तालुक्यात अकरावेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हतबल 4) आरक्षणाचे संकट हे मानव निर्मित-ना.पंकजा मुंडे 5) हैदराबाद गॅझेट संदर्भातील याचिकांवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार 6) ‘उदे ग अंबे उदे...!’च्या गजरात माहूरगडावर घटस्थापना
1) भोकरमध्ये जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के 2) समाजाचा कणा बळकट करणारे उद्योजक व्हा-ना.चंद्रकांत पाटील 3) एसटीमध्ये 17 हजार 450 पदांची भरती 4) ...अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्वच पिके उध्वस्त
1) राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा 2) बाळासाहेब देशमुख यांना एक दिवसाची पोलीस कोठडी 3) लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांचे अपघातात निधन 4) तीन लाखाची खंडणी मागणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल
1) मत चोरी:खा.राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर दुसरा गंभीर आरोप 2) किनवटमध्ये बंजारा समाजाचा विराट मोर्चा  3) रिसनगावात दोन गटात हाणामारी 4) आरक्षणाच्या जीआर विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली
सायं दै.नांदेड वार्ताच्या वर्धापन दिनानिमित्त वाचक, जाहीरातदार, वितरक यांना हार्दीक शुभेच्छा!
1) जि.प.,मनपाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर 2) दोन दुचाकीच्या धडकेत दोघे ठार 3) पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा  4) केदार जगद्गुरुंच्या हस्ते खा.अशोकराव चव्हाण यांना श्री वीरभद्रेश्वर राष्ट्रीय पुरस्कार 5) बोगस बांधकाम कामगारांकडून बांधकाम साहित्यासह संसार उपयोगी साहित्याची लूट  6) विद्यार्थ्यांना काम सांगणारा शिक्षक निलंबीत
1) वक्फ कायद्यातील काही सुधारणांना स्थगिती 2) विष्णुपुरी धरणाच्या तेरा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग 3) वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी छ.संभाजीनगर येथे बेमुदत आंदोलन 4) ठाकरे सेनेचे महापालिकेसमोर बोंबमारो आंदोलन  5) आ.भीमराव केरामांचा बंजारा समाजाच्या मागणीला तीव्र विरोध  6) पद्मजा सिटीतील घरफोडी प्रकरणी तीन आरोपींना अटक
1) मणिपूरमध्ये आशा,आकांक्षाची नवी पहाट उगवत आहे-पंतप्रधान  2) मराठा व ओबीसी यांंच्यातील वाद आता थेट शाळा स्तरावर 3) अवैध सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल 4) बॅग मधून सोन्याच्या बिस्कीटाची चोरी 5) मातृशक्तीचा अपमान करणार्‍या कॉंग्रेस विरोधात भाजपाची निदर्शने
1) राज्यातील 34 जि.प.अध्यक्षांचे आरक्षण जाहीर  2) नेपाळात भारतीय यात्रेकरुंवर हल्ला;अनेकजण जखमी 3) जि.प.चे अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव  4) अर्धापूर बायपास रोडवर अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू  5) नांदेडमध्ये आज मुसळधार पावसाची हजेरी
1) मराठा आरक्षण;राज्याच्या निर्णया विरुद्ध हायकोर्टात याचिका 2) गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा पदभार  3) भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार... 4) लाडकी बहीण ऑगस्टच्या सन्मान निधीचे वितरण 5) पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मोबदला देण्याची मागणी 6) प्रतिबंधीत गोळ्या विक्री करणार्‍या न्यू लाहोटी मेडीकल शॉपवर कारवाई
1) मौ.कामळज नदी घाटावर पोलीस व महसूल पथकाची कारवाई;एक कोटीचा ऐवज जप्त  2) ठाकरे बंधुंमध्ये अडीच तास खलबते;राजकीय चर्चांना उधान  3) जनसुरक्षा कायद्या विरोधात तीव्र निदर्शने 4) दिल्ली पोलीसांच्या कारवाईत आठ संशयित दहशतवाद्यांना अटक
1) नेपाळमध्ये सलग दुसर्‍या दिवशी तरुणाईचा उद्रेक 2) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्वपूर्ण निर्णय 3) मांडवी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस;भूस्कलन होऊन रस्ता खचला 4) माविकसंचा 13 रोजी कर्मचारी-कामगार मेळावा 5) महाविकास आघाडीचे नेतृत्व ज्योतीबा खराटे यांनीच करावे;कार्यकर्त्यांचा सुर

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]