Header Ads Widget

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
1) राज्यातील लॉकडाऊन लांबणार? 2) जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण 3) मान्सून केरळमध्ये दाखल 4) 200 कुटुंबियांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप
1) भारत जिनिंगला भीषण आग हजारो क्विंटल कापूस जळून खाक 2) आज पुन्हा 5 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर 3) भोकर कोरोनामुक्त;एकमेव रुग्णास डिस्चार्ज
1) ना.अशोकराव चव्हाणांच्या प्रकृतीत सुधारणा;अतिदक्षता विभागातून आता सामान्य कक्षात दाखल;कुंटुंबिय मुंबईकडे रवाना 2) नांदेडात आणखी एका कोरोना रुग्णाची भर 3) पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात यश 4) चारपैकी एका खून प्रकरणात दोघांना अटक
1) मुख्यमंत्र्यांच्या‘वर्षा’निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक सुरु 2) जिल्ह्यात खूनाच्या दोन घटना  3) दारुच्या नशेत पतीने केली पत्नी व मुलाची हत्या 4) कोरोनामुळे नागरिक कोमात;राजकारण मात्र जोमात
1) राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर-शरद पवार 2) उन्हाचा कहर सुरुच;नांदेड@46 3) वाळू माफियाचा जोशी सांगवीच्या शेतकर्‍यांवर हल्ला 4) राष्ट्रपती राजवटीवरुन भाजपातच जुंपली
1) ना.अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर 2) नागठाणा दुहेरी हत्याकांडःआरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी 3) दहेलीतांडा व वडसा मध्ये आढळला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण 4) अबब परजिल्ह्यातून सव्वा लाख नागरिक जिल्ह्यात दाखल
  मठाधिपती साधू सह दुहेरी हत्याकांड ; नांदेड जिल्ह्यात खळबळ आरोपी अटकेत
1) कोरोनाचे आणखी तीन रुग्ण पॉझिटीव्ह आढळले;जिल्ह्यात बाधितांची संख्या 119 वर पोहचली 2) माजी आ.हर्षवर्धन जाधव यांनी घेतला राजकारणातून संन्यास 3) पुण्यात कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू
1) रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा कर्ज भरण्याची मुदत ऑगस्टपर्यंत वाढवली 2) नांदेड आगारातून आज केवळ 40 बसेस धावल्या 3) उद्यापासून आणखी दुकाने उघडणार 4) कामगार कायद्यातील बदला विरोधात आयटक,भाकपची निदर्शने
1) शहरात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला; रुग्ण संख्या 98  2) केंद्राप्रमाणे राज्यानेही आर्थिक पॅकेज जाहीर करावे 3) भारतीय कम्युनिस्ट पक्षाची तीव्र निदर्शने
1) ‘सीआरपीएफ’च्या 10 तुकड्या राज्यात तैनात 2) लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने बाजारपेठ गजबजली 3) कोरोना वॉरियर्स ठरलेल्या सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ 4) वेतन व इतर मागण्यांसाठी वीडी कामगारांचे लाक्षणिक उपोषण; जिल्ह्यातील हजारो कामगारांनी सहभाग नोंदवला
जिल्ह्यातील काही दुकान  सुरु ठेवण्याची  सशर्त परवानगी
1) नांदेडात पुन्हा 18 रुग्ण वाढले;कोरोनाग्रस्तांची संख्या आता 84 2) दारु खरेदी करण्यासाठी वाईन शॉपवर रांगाच रांगा 3) परप्रांतीय कामगारांना गावी पाठविण्यास नांदेड प्रशासनाची दिरंगाई
1) राज्य सरकारांनी परप्रांतिय मजुरांबाबत निर्णय घ्यावा-सर्वोच्च न्यायालय  2) साखर उद्योगाला वाचवा;शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र 3) टाळेबंदी शिथील होत नसल्याने जिल्ह्याचे अर्थकारण ठप्प 4) 25 हजाराची लाच मागणार्‍या तलाठ्यासह तीन जणांविरुध्द गुन्हा
वाईन शॉप वर फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळण्यासाठी पूर्वतयारी सुरू

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]