Header Ads Widget

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
1) मुख्यमंत्र्यांच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेशी 2) ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन 3) नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला  4) अल्पवयीन मुलीला पळवून नेवून जंगलात अत्याचार 5) हलाल उत्पादनावर नागरिकांनी बहिष्कार टाकावा
1) सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर 2) लव्ह जिहाद व स्वप्नील नागेश्वर हत्या प्रकरणी सकल हिंदू समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा 3) केंद्राने सीमा वादात लक्ष घातल्यास रक्तपात;शिवसेनेचा इशारा 4) किनवट तालुक्यात बोगस डॉक्टरांचा उपद्व्याप सुरुच
1) राज्यपालांची हकालपट्टी करा,अन्यथा आंदोलन;छ.संभाजीराजेंच्या‘स्वराज्य’कडून इशारा 2) वरिष्ठ अधिकार्‍याच्या पत्नीची हॉटेलात आत्महत्या 3) 50 हजाराच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या 4) प्रधानसांगवीत ग्रा.पं.च्या बहूउद्देशिय नविन इमारतीचे बांधकाम काम अर्धवट
1) सीमावाद प्रश्न चिघळला;दोन्ही राज्याच्या बसेस सीमेवर अडवल्या 2) ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन 3) महावितरणकडून कृषीपंपाच्या विज बिल वसुलीसाठी सक्तीची वसुली 4) पोलीस अधिक्षक कार्यालयात 26/11 तील शहीदांना अभिवादन
1) 25 लाखांच्या रक्कमेसह‘एसबीआय’चे ‘एटीएम’च पळविले 2) अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीचा राज्याला मोठा फायदा-फडणवीस 3) लव्ह जिहाद,श्रद्धा वालकर प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी नांदेडात आक्रोश मोर्चा 4) मराठी नाट्य स्पर्धेतील‘दानव’या नाटकाने वाढवली चुरस 5) लाकूड व्यावसायीकाकडून रामचंद्र चव्हाण यांच्याच शेतातील सागी वृक्षांची परस्पर तोड
1) निवडणूक आयुक्त निवड प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल  2) दुचाकी-ट्रक अपघातात तीघांचा जागीच मृत्यू 3) किनवट तालुक्यात लम्पी आजाराचा शिरकाव  4) जिल्ह्यात मारहाणीच्या तीन घटना 5) नांदेड वार्ताच्या बातमीचा दणका:जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुबार केली चौकशी समिती गठीत
1) कर्नाटकात एकही गाव जावू देणार नाही-देवेंद्र फडणवीसांचा दावा 2) माहूर येथे बिबट्याची दहशत मुक्या प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले 3) ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक श्रीकृष्णराव देशपांडे यांचे निधन 4) स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यापरिषद व अभ्यास मंडळावर जाण्यासाठी 27 रोजी निवडणूक 5) किनवट तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे समूळ उच्चाटन करा;आरोग्य मंत्रालयाचे आदेश,तालुका प्रशासन आता तरी बोगसगिरीला लगाम घालणार का?
1) तस्करांच्या हल्ल्यात एक वन कर्मचारी ठार;प्रत्युत्तरादाखल पोलीसांचा गोळीबार 5 ठार  2) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे आंदोलन 3) स्वारातीम विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या अध्यापक गटासाठी 27 रोजी मतदान  4) स्वप्नील नागेश्वर खून प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल 5) डॉ.निरंजन केशवे प्रकरणात चौकशी समिती फिरकलीच नाही
1) पोलीसांचे कोबींग ऑपरेशन;चार गुन्हेगारांकडून दोन गावठी पिस्टल व तीन तलवारी जप्त 2) खंजरचा धाक दाखवून एका तरुणास लुटले 3) श्रध्दा वालकर हत्येचा विविध संघटनांकडून तीव्र निषेध  4) हाउसफुल्ल गर्दी करणारे स्पर्धेतील दुसरे नाटक‘स्पेस’ 5) कोश्यारींना राज्याबाहेर काढा, त्रिवेदीला माफी मागायला लावा;ही फडणवीसांची जबाबदारी-संभाजीराजे छत्रपती
1) शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श: राज्यपाल 2) संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु 3) लिव्ह इन रिलेशनशिपमधील तरुणीवर धर्मांतराचा दबाव;गुन्हा दाखल 4) लातूर परिसरात भूकंपाचे धक्के 5) नांदेडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वीर बाल दिवस’आयोजित करणार
1) राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी 2) मनी लॉंड्रींग प्रकरणी सचिन वाझेला जामिन मंजूर 3) जी-20 परिषदेचे अध्यक्षपद हा भारताच्या विश्वबंधुत्वाचा जागतिक सन्मान-खा.चिखलीकर 4) वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ जंतरमंतरवर 21 रोजी आंदोलन 5) महावितरणने आकोडे काढत 495 कुटूंबियांना दिली तत्काळ वीज जोडणी
1) विनायक मेटे मृत्यू प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल 2) श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपीच्या नार्को टेस्टची न्यायालयाकडून परवानगी 3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान 4) रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला‘नजरकैद’नाट्य प्रयोगाचा आनंद 5) डॉ.राणी बंग‘आयसीयू’त दाखल 6) पीपल्स हायस्कूलमध्ये सदाशिवराव पाटील सभागृहाचे थाटात उद्घाटन
1) जितेंद्र आव्हाडांना विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर 2) उद्धव ठाकरेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली 3) 50 आमदारांना घेऊन मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार  4) किनवट व माहूर तालुक्यातून रेती व मुरुमाचा अवैध उपसा

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]