Header Ads Widget

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
1) दहशतवादी हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत वेगवान हालचाली 2) जातनिहाय जनगणनेस केंद्र सरकारची मंजुरी  3) मंदिराची भिंत कोसळून 7 भाविकांचा मृत्यू  4) मराठवाडा हा कॉंग्रेसच्या चळवळीचे केंद्र-मोहन जोशी
1) काश्मीर हल्ल्यातील मयतांच्या नातेवाईकांना 50 लाखांसह नोकरी  2) सिमारेषेवर पाकिस्तानकडून हालचालींना वेग 3) नांदेड जिल्ह्यासाठी 4 दिवस येलो अलर्ट  4) जि.प.च्या वित्त विभागातील भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण सुरु
1) मुंबईतील ईडी कार्यालयाला आग  2) रेती तस्करांची महसूल पथकावर दगडफेक  3) भोकरफाटा येथे शेतकर्‍याला मारहाण करुन लुटले 4) गोदावरी काठावर तथागतांचे स्तूप उभारण्यासाठी कटिबद्ध : आ.संजय बनसोडे
1) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चुन्याच्या डब्या फेकल्या 2) महाविर चौक ते रेल्वेस्टेशन मार्गावरील अतिक्रमण महापालिकेने हटविले 3) 14 दहशतवादी सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर
1) पहलगाम घटनेच्या निषेधार्थ नांदेड कडकडीत बंद  2) सर्वोच्च न्यायालयाचे राहुल गांधींना फटकारे 3) रेल्वेत नौकरी लावण्याच्या बहाण्याने किनवट येथील काही तरुणांना एक कोटीहून अधिक रक्कमेला लुबाडले 4) उद्योगविरहित माहूर तालुक्यात बेरोजगारांच्या संख्येत वाढ
1) दहशतवादाचा नायनाट करणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी  2) पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सर्वपक्षीय बंद 3) सर्वपक्षीय नांदेड बंद मध्ये सहभागी व्हा:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनतेला आवाहन  4) काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदूत्ववादी संघटनांचे निदर्शने
1) पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट 2) पहलगाम हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू 3) लाडकी बहीणींचे मानधन 30 एप्रिलला-आदिती तटकरे 4) दोन वेळा भाजपाच्या जीवावर आमदार झालेल्या कल्याणकरांनी त्याची जाणीव ठेवावी-बाळू खोमणे
1) बाफना रोडवरील पांपटवार किराणा दुकानाला भिषण आग;4 कोटींचे नुकसान 2) युपीएससी परीक्षा निकाल जाहीर  3) सुपरस्टार महेश बाबूला ईडीची नोटीस 4) राज्य सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करावे;भारतीय कम्युनिस्ट पक्ष नांदेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1) बाफना टी पॉईट ते देगलूर नाका रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेने हटविले 2) ठाकरेंच्या पाठोपाठ पवारांचेही एकत्र येण्याचे संकेत  3) अश्विनी बिद्रे मृत्यू प्रकरणी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा  4) संस्काराची शिदोरी सोबत घेऊन विद्यार्थी परतले....!
1) राज ठाकरेंकडून युतीसाठी साद;उद्धव ठाकरेंकडून सशर्थ प्रतिसाद 2) प.बंगालच्या राज्यपालांची दंगलग्रस्त मुर्शिदाबादला भेट 3) प्रथितयश मेंदु विकार तज्ञ डॉक्टराची आत्महत्या  4) नवज्योत फाउंडेशनच्या संस्कार शिबिराने उघडले ज्ञानाचे भांडार
1) वस्तुस्थिती पाहुनच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई-आरोग्य मंत्री  2) पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती 3) चोरीच्या घटनेतील तीन आरोपींना अटक  4) संपत्ती पेक्षा संततीला चांगले संस्कार द्या-सहकारमंत्री ना.बाळासाहेब पाटील
1) वक्फ कायद्यातील दोन सुधारणांना अंतरिम स्थगिती  2) पाणीपुरी खाल्याने 30 विद्यार्थ्यांना विषबाधा 3) बिलोली येथे संपत्तीच्या वादातून सख्या भावाचा खून 4) केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे निदर्शने आंदोलन 5) शुक्रवारपासून नवज्योत फाऊंडेशनचे संस्कार शिबिर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]