Header Ads Widget

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
1) मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखणार 2) म्हाडा कॉलनीतील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू;बारड ठाण्यातील सहा.फौजदार कोरोना पॉझिटीव्ह 3) विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ 4) दुबार पेरणीसाठी शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या-काळे
1) इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन 2) राज्यात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन  3) ईगल सिडस कंपनी विरोधात गुन्हा दाखल
1) आ.मोहन हंबर्डेसह 18 जण कोरोना पॉझिटीव्ह;जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 348 2) कोरोनावर इंजेक्शन आहे,पण ते परवडणारे नाही-खा.पवार 3) कोरोनाचे रुग्ण आढळून आले तरीही नागरिक रस्त्यावरच;कंधारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 4) भोकर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धंदा तेजीतःआरोग्य विभागाचे दुर्लक्ष
1) नांदेडात कोरोनाचा 16 बळी; गुलजारबागेतील बाधित इसमाचा मृत्यू 2) कोरोनावर मात केल्यानंतर अशोक चव्हाण यांचे नांदेडात प्रथमच आगमन
1) महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन पळविले 2) केंद्र सरकार विरोधात कॉंग्रेसचे राज्यात आंदोलन-ना.थोरात 3) आ.पडळकर विरोधात‘रायुकॉं’चे जोडो मारो आंदोलन 4) पूर्ववत कामावर घेण्यासाठी सफाई कामगारांचे आमरण उपोषण
1) नांदेडमध्ये आणखी 2 कोरोना रुग्णांची वाढ;जिल्ह्यातील रुग्ण संख्या 323 2) आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा 3) भामट्याने ज्येष्ठ नागरिका जवळील सोन्याचे लॉकेट पळविले
1) आडमूठ चीन नरमला;दोन्ही देशांची सैन्याला माघारी बोलविण्यावर सहमती 2) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वजीरगाव शिवारातील घटना 3) बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी-आ.हंबर्डे 4) शेतीच्या वादातून सेवानिवृत्त सहाय्यक फौजदारावर हल्ला
1) गलवानःभारत-चीन मध्ये दुसर्‍यांदा चर्चा सुरु  2) खंजीराचा धाक दाखवून मारहाण  3) दिग्रस येथे आरओ बसविण्यासाठी सामुहिक आत्मदहनाचा इशारा 4) साठा नसलेल्या शेतातच दाखवली तलाठ्याने 80 ब्रॉस रेती,किनवट तहसीलचा अजब कारभार;शेतकर्‍यावर 3 लाख 34 हजाराचा बोजा
1) वाळू माफियांच्या हल्ल्यात चार पोलीस जखमी 2) नांदेडमध्ये कोरोनाचा 14 वा बळी;रुग्णांची संख्या 301 3) युवकाच्या बँक खात्यातून सव्वा लाख रुपये लंपास 4) पेट्रोलजन्य पदार्थांच्या दरवाढी विरुद्ध भाकपची निदर्शने
1) आता शिवसैनिकाला पंतप्रधान बनविण्याचे स्वप्न साकारणार 2) जि.प.च्या दलित विकास निधी प्रकरणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली 3) कोरोनाचे आज 47 अहवाल निगेटीव्ह 4) माजी मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित
1) संकटकाळी भारत रडणार नाही-मोदी 2) कोरोनाची आणखी 10 जणांना लागण 3) देहविक्रीसाठी मुलींना पळविणारी टोळी जेरबंद 4) कोरोना जनजागृती अभियानास जनतेकडून प्रतिसाद
आज मंगळवार दि.16 जून रोजी सायंकाळी 5 ला प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 झाली असून आता जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 286 वर गेला आहे.
1) भारत-चीन सैन्यात चकमक; कर्नलसह दोन जवान शहीद 2) कोरोनाचा दणका; आज 18 पॉझिटीव्ह 3) मृगनक्षत्राचा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस;शेती कामाला वेग 4) जुगार अड्डयावर पोलीसांची धाड;11 प्रतिष्ठितांना अटक
1) गोदावरी पात्रात हजारो मृत माशांचा खच  2) कोरोनाचे आजही रुग्ण आढळले 3) खबरदार! आंदोलन कराल तर...;उपाशी मरा,पण काम मागू नका;नांदेड मनपाचा अजब खाक्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]