Header Ads Widget

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
1) ‘बाबरी विध्वंस’प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष सुटका 2) आ.बालाजी कल्याणकर यांना पितृशोक 3) शेतकरी संघटनेचे 2 रोजी राज्यव्यापी संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन 4) वनविभागाच्या कुचकामी धोरणामुळे सर्रासपणे सागवानची अवैध तोड
1) ड्रग्स आता मराठवाड्याच्या राजधानीतही 2) आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची अज्ञात इसमाकडून धमकी 3) शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा 4) किनवट न.प.च्या मालकी भूखंडावरच अतिक्रमण करुन रातोरात उभारले टिनशेड
1)  दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण  2) राज्यात रेस्टॉरंट उघडण्याचा निर्णय अद्याप नाही 3) विहिरीत पडून आई व मुलीचा दुर्देवी मृत्यू 4) रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाबाबत संभ्रम नियमित अंक वाचण्यासाठी www.nandedwarta.blogspot.com वर क्लिक करा.
1) भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राच्या चार जणांना स्थान 2) नांदेडचे पो.कॉ.स.जसविंदरसिंघ चिमा ठरले ‘केबीसी’च्या विजयाचे मानकरी 3) आरक्षणासाठी शेतकरी आणि प्लॉटधारक आत्मदहनाच्या तयारीत 4) नांदेडची हळद समुद्रापार
1) मोदी सरकार विरोधात शेतकर्‍यांचे देशभर आंदोलन 2) पाच हजाराची लाच स्विकारतांना ग्रामविकास अधिकार्‍यास अटक 3) अनधिकृत अकरा गिट्टी क्रेशर प्रशासनाने केले सील 4) पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जे पेरले ते उगवले
1) मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी मोदींकडून विलंब;खा.संभाजी राजे उत्तराच्या प्रतीक्षेत 2) चारित्र्यावर संशय घेवून पत्नीचा खून 3) रविवारी दुकाने सुरु ठेवण्यास प्रशासनाची परवानगी 4) निधी अभावी प्रधानमंत्री आवास योजनेतील 170 घरकुलांच्या दोन हप्त्याला लागला ब्रेक
1) ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? 2) बोगस नोंदणीचा पंचनामा करुनही मार्केट कमिटीकडून कारवाई नाही 3) भोकरमध्ये पीक कर्जासाठी शेतकर्‍यांची बँकांकडून अडवणूक 4) मांडवा ते झेंडीगुडा डांबरी रस्ता पाच महिण्यातच उखडू लागला 5) ऍटोतून प्रवास करतांना ज्येष्ठ नागरिकाला लुटले
1) नांदेडच्या महापौरपदी सौ.मोहिनी येवनकर यांची बिनविरोध निवड 2) खा.शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस 3) विष्णुपुरी प्रकल्पाच्या 10 दरवाजातून पाण्याचा विसर्ग 4) किसान मार्केट कार्ड नोंदणी प्रकरणात मार्केट कमिटीचा दुटप्पीपणा
1) खा.सातव यांच्यासह 8 जणांवर निलंबनाची कारवाई  2) सकल मराठा समाजाच्यावतीने आ.हंबर्डे यांच्या घरासमोर आंदोलन 3) आस्मानी,सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची किसान मार्केट कार्डच्या नावाने लूट? 4) नौकरी लावतो म्हणून 18 लाखाला गंडविले 5) अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी; भाजपची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
1) विष्णुपुरी प्रकल्पाचा सातवा दरवाजा उघडला 2) महापौर पदासाठी मोहिनी येवनकर तर उपमहापौर पदासाठी मसुदखान यांचा अर्ज दाखल 3) बनावट फार्म आधारे शेतकर्‍यांकडून शुल्क वसुली 4) भाजपाचे माजी आ.सरदार तारासिंघ यांचे निधन 5) जोरदार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान:हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल
1) नांदेड जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती;‘विष्णुपुरी’चे सहा दरवाजे उघडले, सितानदीला पूर, मुदखेड-भोकर,नांदेड-मुदखेड रस्ता बंद 2) बोगस बियाणे प्रकरणी पाच कृषी सेवा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल 3) पोलीस अधिक्षकपदीपदी प्रमोद शेवाळे
आज 17 सप्टेंबर हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचा वर्धापन दिन.अर्थात मराठवाडा मुक्ती दिन.तसेच सायं दै.नांदेड वार्ता आज रोजी 18 वर्ष पुर्ण करुन 19 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.हैद्राबाद मुक्ती संग्रामातील तमाम हुतात्मा व लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांना यानिमित्ताने मानाचा मुजरा....

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]