1) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमांवर आजपासून पोलीसांची नाकाबंदी 2) बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार 3) पोलीसाची वॉकीटॉकी हिसकावण्याचा प्रयत्न 4) कॉंग्रेसचे जेष्ठ नेते खा.अहमद पटेल यांचे निधन 5) बँक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारा विरोधात शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा 6) भोकर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम दर्जाविना उरकले
0 टिप्पण्या