1) करोना लस सर्वांना मोफत नाहीच,केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे क्षणात घुमजाव 2) तोडगा निघाला नाही तर 4 जानेवारीपासून तीव्र आंदोलन;आंदोलनकर्त्या शेतकर्यांचा इशारा 3) नांदेड ते भीमा कोरेगाव बाईक रॅली काढणार्या 17 जणांवर गुन्हा दाखल 4) देगलूर शहरात मोकाट जनावरांसह वराहांचा हैदोस वाढला 5) माजी गृहमंत्री बुटा सिंह यांचं निधन 6) स्वारातीम विद्यापीठाच्या विकासासाठी शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल-डॉ.इटनकर
0 टिप्पण्या