1) ओबीसी आरक्षणःराज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात;13 डिसेंबरला होणार सुनावणी! 2) स्थायी समितीच्या सभापतींनी घेतली नगररचना विभागाची आढावा बैठक;बारा वर्षापासून विभागात असलेल्या कर्मचार्यांना बदलण्याच्या दिल्या सूचना 3) जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार 4) न.पा.च्या राखीव भूखंडावरील धनदांडग्यांचे अतिक्रमण काढण्यास प्रशासनाची टाळाटाळ; वरिष्ठांच्या आदेशालाही दाखविली केराची टोपली 5) माजी उपनगराध्यक्ष मुनाफ पटेल यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश;कॉंग्रेस पक्षाला दे धक्का
0 टिप्पण्या