Header Ads Widget

عرض المشاركات من أغسطس, 2025عرض الكل
1) शासकीय बैठकीनंतर माजी न्या.शिंदेंनी घेतली जरांगेंची भेट 2) पावसाचे पाणी ओसरले;सर्वत्र घाणीचे साम्राज्य 3) तामिळनाडूत आरक्षण मिळू शकतं तर महाराष्ट्रात का नाही? 4) पालकमंत्र्यांच्या विरोधात चक्क चिखलात बसून आंदोलन   5) राष्ट्रीय महामार्गावर प्रतिष्ठित नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी
1) नांदेडवर ढगफुटीचा कहर  2) ...उपाशी नाल्यात वाहून गेलेला युवक अजूनही बेपत्ता 3) कुंचेली येथील शंभर नागरिकांची एनडीआरएफच्या पथकाने केली सुटका 4) उमरी तालुक्यात ढगफुटीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
1) नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार;नायगाव,मुखेड,कंधार तालुक्यात ढगफुटी;अनेक गावांचा संपर्क तुटला  2) मुखेडमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस;तीन जनावरे वाहून गेली 3) धर्माबाद व परिसराला पावसाने झोडपले
1) मनोज जरांगेंना आझाद मैदानावर सशर्थ परवानगी  2) दुचाकीवरील 91 हजाराची बॅग चोरट्यांनी पळविली 3) विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन गेट उघडले 4) ‘मंगलमूर्ती मोरय्या...! गणपती बाप्पा मोरय्या...!!’च्या गजरात ‘श्रीं’चे थाटात आगमन
1) उमरीमध्ये ऑनरकिलिंगःप्रियकरासह विवाहित मुलीची वडिलांकडून हत्या 2)  जरांगे पाटलांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला उच्च न्यायालयाची मनाई 3) गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर  नांदेड जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त  4) साखर कारखानदारांना दिलासा; कामगार कायद्यात सुधारणा  5) नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1) मुख्यमंत्री फडणवीसांना दोन दिवसाचे अल्टीमेटम 2) लाडकी बहीण योजनेत कोट्यावधींचा घोटाळा  3) ...प्रमुख कॉंग्रेस पदाधिकार्‍यांची उद्या आढावा बैठक 4) गणेश उत्सवासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग
1) अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे  2) भाकप नेते तथा माजी खा.कॉ.सुधाकर रेड्डी यांचे निधन 3) आ.आनंदराव बोंढारकर यांच्या वाहनाला जालन्याजवळ अपघात 4) नांदेडचे विमानतळ हे एमआयडीसीच्या गलथान कारभारामुळे बंद-प्रकाश मारावार 5) भूयारी पुलासाठी 12 कोटींच्या निधीला केंद्रीय रेल्वे विभागाने दिला हिरवा कंदील
1) नांदेड विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद  2) सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वात एसआयटी 3) पावसाचा 25 ऑगस्ट पर्यंत जोर राहणार 4) फेक व्हिडिओ पसरुन ओबीसीत फूट पाडण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र-लक्ष्मण हाके
1) संसदेच्या अधिवेशनाची गोंधळातच सांगता  2) जीएसटी दर सुलभ करण्यास मंत्रीगटाच्या बैठकीत मंजुरी 3) सारखणी येथील देशी दारुचे दुकान गोकुंद्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली 4) शॉर्टसर्किटमुळे जुनागंज येथील असलम मेडिकलला भीषण आग 5) माहुरच्या रामगड किल्ल्यातून दरड कोसळली;दत्तशिखर मार्ग बनला धोकादायक!
1) पुर ओसरलाःलष्कराकडून मदतकार्याला वेग;चोवीस तासानंतर आमदार प्रगटले 2) मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत  3) माहूर तालुक्यातील पोळा सणावर अतिवृष्टीचे संकट;शेतकरी हवालदिल! 4) डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांचा शिवसेनेत प्रवेश
1) मुखेडात आभाळ फाटले;पाच जण बेपत्ता,दोनशे जनावरे दगावली 2) ‘पैनगंगे’ला पुन्हा पूर;शेती पिकांचे मोठे नुकसान 3) पुराच्या पाण्यामुळे उभ्या पीकांसह जमिनी खरडल्या 4) विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले
1) संततधार पावसाने अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती,जनजीवन विस्कळीत 2) माहूरमध्ये विदर्भ मराठवाडाचा संपर्क तुटला!  3) राज्यात दहीहंडी निमित्त गोविंदा पथकांची धूम  4) किनवटमध्ये स्कूल बस पाण्यात वाहून गेली;चालक बेपत्ता
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आ.भीमराव केराम वाढदिवस विशेषांक

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]