Nandedwarta
Home
Features
_Featured Posts
_Post Layouts
__Left Sidebar
__No Sidebar
__Right Sidebar
_Post Cards
_Post Split
_Download
_Safe Page
_Error Page
_RTL Support
Blogger
Tipography
Shortcodes
Home
Features
_Multi DropDown
__DropDown 1
__DropDown 2
__DropDown 3
_ShortCodes
_SiteMap
_Error Page
Mega Menu
Learn Blogging
Documentation
_Web Documentation
_Video Documentation
Download This Template
عرض المشاركات من يناير, ٢٠٢١
1) गोळीबार व तलवारबाजीने मुरमुरा गल्ली हादरली 2) दिल्ली बॉम्ब स्फोटाची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ने स्विकारली 3) निकाळजे,लाखे पोलीस नियंत्रण कक्षात 4) वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीसाठी ‘मजविप’ चे आंदोलन
PRADEEP
يناير 30, 2021
1) राज्यात 28 फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन कायम 2) कृषी कायदे शेतकर्यांच्या फायद्याचे;दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी 3) राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार 4) ‘त्या’कार्यक्रमाशी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा संबंध नाही;नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे स्पष्टीकरण 5) पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही धर्माबादेत अवैध धंदे जोमात 6) व्यापार्याची बॅग पळविणारे दोन आरोपी जेरबंद;साडेचार लाखांचा ऐवज जप्त
PRADEEP
يناير 29, 2021
1) शेतकरी आंदोलनाप्रती केंद्र सरकारकडून कठोर पावले 2) साडेदहा कोटी थकीत असताना ‘भाऊराव’ युनिट 4 च्या विक्रीची शासनाने परवानगी दिलीच कशी? 3) अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक;1 ठार 4) दिल्लीतील आंदोलनात नंदुरबारच्या महिला शेतकर्याचा मृत्यू 5) किती वाचला? किती पुजला? यापेक्षा बुद्धाचा‘धम्म’ आचरणात किती आणला? यालाच मोठे महत्त्व...! पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांची धम्मदेशना
PRADEEP
يناير 28, 2021
1) दिल्ली हिंसाचार प्रकरणी योगेंद्र यांच्यासह 22 शेतकरी नेत्यांवर गुन्हे;200 हून अधिक जण अटकेत 2) कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश करा;सीमावाद प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे आक्रमक 3) भाजपकडून 30 रोजी तिरंगा रॅली 4) वनविभागाच्या पथकामुळे गळफास बसलेल्या अस्वलीणीला जीवदान 5) दिल्ली हिंसाचारात भाजपचा हात-नवाब मलिक 6) भोकर तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ आठवडा भरात 4 घटना;महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना
PRADEEP
يناير 27, 2021
1) राज्यपालांकडे शेतकर्यांसाठी वेळ नाही-खा.पवार 2) नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘अशोक चव्हाण सेवासेतू’चे आज उद्घाटन 3) दिवशी येथील घटनेच्या निषेधार्थ हदगाव कडकडीत बंद
PRADEEP
يناير 25, 2021
1) मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार;चौकशीचा आदेशच फिरवला 2) शेतकरी मोर्चाची मुंबईकडे कूच;26 जानेवारीला राजभवनावर धडकणार 3) एअर ऍम्ब्युलन्सनं लालूंना दिल्लीला हलवलं;‘एम्स’मध्ये उपचार सुरु 4) ओबीसी समाजात कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर...;विजय वडेट्टीवारांचा इशारा 5) ‘...जरुरत पडी तो जेबसे लगाऊँगा’ या नार्यामुळे कामठेकरांचा विजय झाला सोपा
PRADEEP
يناير 24, 2021
डॉ.व्यंकटेश काब्दे गौरव विशेषांक 1) ‘अर्णब’चॅट प्रकरणी गृहमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत 2) अज्ञात वाहनाच्या धडकेने इसमाचा मृत्यू 3) मारोतराव कवळे गुरुजी यांचा उद्या कॉंग्रेस पक्षात प्रवेश
PRADEEP
يناير 23, 2021
1) आसनेचा नवीन पुल नांदेडच्या वैभवात भर टाकेल-पालकमंत्री ना.अशोक चव्हाण 2) शासनाच्या नियमावलीसह शाळेची घंटा 27 जानेवारीला वाजणार 3) व्यापार्याची सहा लाखाची बॅग लंपास 4) डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या जीवन कार्यावरील‘कर्मयात्री’चे उद्या प्रकाशन
PRADEEP
يناير 22, 2021
1) पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग 2) दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल व मे मध्ये 3) पाच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करुन सालगड्यानेच केला खून 4) प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 5) यशोसाई हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहीम
PRADEEP
يناير 21, 2021
1) शेतकर्यांच्या ट्रॅक्टर परेड विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 2) मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबली 3) अज्ञाताच्या मृतदेहाची विटंबना 4) नांदेडात श्री गुरु गोबिंदसिंघजी यांची जयंती उत्साहात साजरी 5) शेतकर्याच्या मृत्यूनंतर परस्पर कर्ज पुनर्गठन करुन रक्कम हडपली
PRADEEP
يناير 20, 2021
1) आता सर्व लक्ष आरक्षण सोडतीकडे 2) स्वतःच्या गावातच पराभव झाल्याने आमदारांनी आत्मपरिक्षण करावे-चिखलीकर 3) अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा : सचिन सावंत 4) बिलोलीच्या नगराध्यक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण 5) माहूर येथील 132 के.व्हि.विज उपकेंद्राच्या निर्मितीचा प्रकल्प रखडला;तत्कालीन ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या काळात मिळाली होती मंजुरी
PRADEEP
يناير 19, 2021
1) ग्राम पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का 2) नामांतराच्या प्रश्नावरुन कॉंग्रेसने स्वाभिमान दाखवत सरकारमधून बाहेर पडावे-रामदास आठवले 3) डोंगरगाव ग्रा.पं.त कॉ.मोहनाबाई नारे विजयी 4) नरसीचा गड श्रावण पाटील भिलवंडे यांनी राखला 5) इस्लापूरमध्ये महाविकास आघाडी तर बोधडी खु.मध्ये ग्रामविकास पॅनलचा विजय 6) नागलगाव ग्राम पंचायतीत प्रस्थापितांना धक्का देत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय;कंधार-लोहा तालुक्यात‘भाकप’चा शिरकाव
PRADEEP
يناير 18, 2021
1) नांदेडमध्ये कोरोना लसीकरणाचा शुभारंभ 2) जानापुरी येथे दोन गटात तुफान हाणामारी;20 जण जखमी 3) नामांतराबाबत सरकार लवकरच प्रस्ताव आणणार 4) पापलवाडी येथील कोंबड्या व कावळ्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच 5) पालघर साधू हत्त्या प्रकरण:89 जणांना जामीन मंजूर;आतापर्यंत 194 जणांची जामिनावर मुक्तता
PRADEEP
يناير 16, 2021
تحميل المزيد
لم يتم العثور على أي نتائج
Disqus Shortname
msora
Comments system
[blogger]
Our website uses cookies to improve your experience.
Learn more
OK, Go it!
ESC