عرض المشاركات من يناير, ٢٠٢٣

1) आत्मनिर्भरतेमुळे जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था मजबुत-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2) ‘जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा’या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता 3) तेलंगणातील विकासाचे मॉडल नांदेड जिल्ह्यात राबवणार-खा.बी.बी.पाटील 4) रेल्वे प्रश्नांसाठी मजविपच्यावतीने मुक आंदोलन

 

1) महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दुसरा क्रमांक 2) औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान 3) डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण; तीन आठवड्यांत सीबीआय भूमिका स्पष्ट करणार 4) पेशावर मधील मशिदीत बॉम्ब स्फोट; 29 पोलिस ठार

 

1) हवाई दलाची दोन विमाने एकमेकांना धडकली 2) आता दोन्ही कॉंग्रेसनेच ठरवावे-प्रकाश आंबेडकर 3) माहूरच्या प्रतीक टेकामची अंडर 19 संघात निवड 4) प्राचार्यांना मारहाण प्रकरणी आ.संतोष बांगर यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल

 

1) प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण 2) महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष 3) विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शिक्षक मेळावा 4) संजय बियाणींवर गोळ्या झाडणारा शार्पशूटर पोलिसांच्या ताब्यात

 

सविस्तर वृत्त नांदेड वार्ता डॉट कॉम 1) महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 2) मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता 3) मयताचे बनावट कागदपत्र तयार करुन प्लॉटची परस्पर विक्री 4) आ.संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण

 

1) देगलूर येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ: वृद्ध दाम्पत्यास मारहाण; महिलेचा खून करुन चार लाखांचे दागिने लुटले 2) मुख्यमंत्र्यांचा अशोकरावांवर डोळा 3) गृहमंत्री शहांसोबत राज्यातील नेत्यांची बैठक;शिंदे-फडणवीस,विखेंसह पंकजा मुंडेंची हजेरी

 

सविस्तर वृत्त नांदेड वार्ता डॉट कॉम 1) लोकशाही टिकवण्यासाठी शिवशक्ती-भीमशक्तीची युती 2) चिंतन,मननासाठी राजकारणातून मुक्त करा;राज्यपालांचे पंतप्रधानांना साकडे 3) नारायणा सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे कार्य अव्दितीय-डॉ.सुनिल लहाने

 

1) शिंदे व फडणवीस यांच्या रात्रीच्या भेटी सुरु 2) रशियावरुन गोव्याला येणारे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी 3) औरंगाबादेत खाजगी बसला अचानक आग 4) शेकापचा महाविकास आघाडीला पाठिंबा, मग लोह्याचे आमदार कुणाच्या दावणीला?-नंदनवनकर

 

1) ‘धनुष्यबाण’साठी घनघोर युक्तीवाद 2) बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचे शोले स्टाइल आंदोलन 3) डॉक्टरला 50 हजाराची खंडणी मागणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल 4) छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा शासकीय सोहळा साजरा होणार

 

सविस्तर वृत्त नांदेड वार्ता डॉट कॉम 1) मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघातात 22 ठार 2) दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच विनयभंग 3) मटका अड्डयावर पोलीसांची धाड;8 जणांना अटक 4) नाशिकसह 5 विधान परिषदेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

 

सविस्तर वृत्त नांदेड वार्ता डॉट कॉम 1) नांदेडसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर 2) महाराष्ट्रात पुण्यातील दोन जागांसाठी 28 ला मतदान 3) सिरमेटी पाठोपाठ देवलानाईक तांड्याच्याही रस्त्याचे काम निकृष्ट

 

1) लातूर जवळ एसटीला अपघात 2) ‘ईडी’चे पहिले पाऊल गुंठेवारीत मनपा अधिकार्‍यांचे धाबे दणाणले 3) डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार डॉ.गव्हाणे तर युवा पत्रकारिता पुरस्कार बडे यांना जाहीर 4) अंदाजपत्रकात दोन पुलांची नोंद;मात्र पुलाचे काम न करताच रस्त्याचे डांबरीकरण

 

بلا عنوان

  सविस्तर वृत्त नांदेड वार्ता डॉट कॉम;वाचा थोड्याच वेळात ईडीचे पहिले पाऊल गुंठेवारीत;मनपा अधिकार्‍यांचे धाबे दणाणले

सविस्तर वृत्त नांदेड वार्ता डॉट कॉम 1) प्लास्टिक कारखान्याला भीषण आग;आजुबाजूच्या घरांनाही आगीने ओढले 2) मुंबई मनपा आयुक्त चहल यांची ‘ईडी’कडून चार तास चौकशी 3) महापालिकेच्या शहर अभियंतापदी दिलीप आरसुडे यांची नियुक्ती 4) भाग्यलक्ष्मी महिला बँक निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी

 

تحميل المزيد
لم يتم العثور على أي نتائج

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]