Nandedwarta
Home
Features
_Featured Posts
_Post Layouts
__Left Sidebar
__No Sidebar
__Right Sidebar
_Post Cards
_Post Split
_Download
_Safe Page
_Error Page
_RTL Support
Blogger
Tipography
Shortcodes
Home
Features
_Multi DropDown
__DropDown 1
__DropDown 2
__DropDown 3
_ShortCodes
_SiteMap
_Error Page
Mega Menu
Learn Blogging
Documentation
_Web Documentation
_Video Documentation
Download This Template
عرض المشاركات من ديسمبر, ٢٠٢٠
1) भारत जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवणार-पंतप्रधान 2) स्थायी समइतीच्या सभापतीपदी विरेंद्रसिंघ गाडीवाले बिनविरोध 3) विनायकनगरात धाडसी चोरी;लाखोंचा ऐवज लंपास 4) शिक्षकांचा छळ करणार्या श्रीनिकेतन शाळेची मान्यता रद्द करावी;बसपा जिल्हाध्यक्ष कावळे यांची मागणी 5) जनतेची फसवणूक करणार्यांवर कारवाई करणार-तहसिलदार शिंदे
PRADEEP
ديسمبر 31, 2020
1) राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम 2) कारागृहात मोबाईलचा वापर प्रकरणी दोन जणाविरुद्ध गुन्हा 3) मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी विरेंद्रसिंघ गाडीवाले यांचा एकमेव अर्ज 4) ब्रिटनहून पुण्यात परतलेले 109 जण बेपत्ता 5) कोंबडा उद्योगा संदर्भात 5 रोजी पुन्हा संयुक्त बैठक;कामगारांच्या आशा पल्लवीत
PRADEEP
ديسمبر 30, 2020
1) देशात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल;सहा जण पॉझिटिव्ह 2) बिलोली येथील घटनेच्या निषेधार्थ बसपाचे आंदोलन 3) विधानपरिषदेच्या उपसभापतींचा रेल्वे रुळावर सापडला मृतदेह 4) ग्रा.पं.निवडणूकःअर्ज भरण्यासाठी उमेदवारांची जत्रा 5) ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचांनी नामधारी न बनता कारभारी बनावे-नामदेव आयलवाड
PRADEEP
ديسمبر 29, 2020
1) ‘ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव’-खा.संजय राऊत 2) मनपा स्थायी समितीची 31 डिसेंबर रोजी निवड 3) आंदोलक शेतकर्यांनी तोडला जिओ टॉवर्सचा वीजपुरवठा 4) कंधारमध्ये 20 लाखांची घरफोडी 5) हुतात्मा स्मारक परिसरात बांधण्यात आलेल्या उद्यानाकडे कंधार नगर पालिकेचे दुर्लक्ष;राजकीय मतभेदात उद्यान सौंदर्यकरणाचे काम अडगळीला:देखरेख नसल्याने प्रेमीयुगलांचा मुक्त वावर
PRADEEP
ديسمبر 28, 2020
1) मराठा आरक्षणा संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न;ना.अशोक चव्हाण यांचा आरोप 2) महिंद्रा हाऊसिंग फायनान्सची फसवणूक करणार्या 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 3) देगलूर तालुक्यात ऐकावे ते नवलच!;चक्क शासकीय कर्मचार्यांनीही घेतला कर्जमाफी योजनेचा लाभ 4) आनंद दत्तधाम आश्रम येथे दत्त जयंती साध्या पद्धतीने होणार साजरी 5) ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे
PRADEEP
ديسمبر 26, 2020
1) शेतकर्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही-पंतप्रधान 2) अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल 3) जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा करणार-आ.बालाजी कल्याणकर 4) मालमत्तेच्या वादातून महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न 5) दोन महिने झाले तरी नायगावहून पाठवलेली मनिऑर्डर अहमदपूरला पोहचेना;‘ऑनलाईन’च्या जमान्यात पोस्टाचा गलथान कारभार
PRADEEP
ديسمبر 25, 2020
1) मराठा आरक्षणात गडबड झाल्यास सरकार जबाबदार-छ.संभाजीराजे 2) शेतकरी आंदोलनःमोर्चा काढणार्या प्रियंका गांधींसह कॉंग्रेस नेत्यांना अटक 3) मौ.आष्टूर येथे चार लाखांची घरफोडी 4) बार आणि रेस्टारंटच्या करात पन्नास टक्के सुट 5) सगरोळीच्या गर्दभ चिकित्सालयाचा सिईओ वर्षा ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
PRADEEP
ديسمبر 24, 2020
1) भारतात कोरोनाचा नवीन व्हायरस आढळला नाही 2) आदिवासींच्या जमिनीवरील बेकायदेशीर लेआउट रद्द करण्याच्या मागणीसाठी 1 जानेवारीपासून बेमुदत धरणे 3) कारागृह अधिक्षकांच्या कुटुंबास दारुच्या नशेत त्रास देण्याचे प्रकरण;वजिराबाद ठाण्यातील पोउपनि व कर्मचार्यांना निलंबित करावे-पवन शर्मा 4) कॉंग्रेसचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल;महाविकास आघाडीत वादाची चिन्ह? 5) सकाळी धुके,दुपारी ढगाळ वातावरण आणि दिवसभर थंड वारा...
PRADEEP
ديسمبر 23, 2020
1) ब्रिटनहून आलेले पाच प्रवासी करोना पॉझिटिव्ह 2) भोकर न.प.प्रशासकाकडून कामगार कायद्याची पायमल्ली 3) पोलीस जमादार ज्ञानेश्वर वडजे यांची आत्महत्या 4) धान्याचा ट्रक पोलीसांनी पकडला 5) नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे निर्देश
PRADEEP
ديسمبر 22, 2020
1) नवीन कोरोनामुळे ब्रिटनमधून भारतात येणार्या विमानांना बंदी 2) राज्याला हुडहुडी! परभणीचा पारा 5.6 अंशांवर.... 3) स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड 4) ग्वाल्हेरच्या तानसेन संगीत समारोहात रंगणार नांदेडच्या सूरमणी धनंजय जोशींचे गायन 5) ऑनलाइन नोंदणी करुनही कापसाचा तोल होत नसल्याने शेतकर्यांचे होताहेत हाल
PRADEEP
ديسمبر 21, 2020
1) कॉंग्रेस अध्यक्षांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र;राजकीय चर्चांना उधान 2) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांचे निधन 3) मकोका कायद्यातील सहा जणांना सात दिवसाची पोलीस कोठडी 4) किनवट शहरात 13 विनापरवाना आरओ प्लॉंट धारकांचीच चलती 5) माहूर तहसीलची समस्या काही सुटेना अन् रिक्त जागाही भरेणा...
PRADEEP
ديسمبر 19, 2020
1) हाथरस पीडितेची सामूहिक बलात्कार करुन हत्या;‘सीबीआय’कडून आरोपींविरोधात चार्जशीट दाखल 2) पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले,तिघांचा मृत्यू 3) सरकारचे सल्लागार महाराष्ट्र बुडवायला निघालेत-फडणवीस 4) जिल्ह्यात‘राष्ट्रवादी’ची संघटनात्मक बांधणी करण्याला प्राधान्य देणार-नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भोसीकर 5) अतिक्रमण केलेले जुने व्यापारीच वसुल करतात नव्या व्यापार्याकडून भाडे
PRADEEP
ديسمبر 18, 2020
1) नवीन शेती कायदे प्रलंबित ठेवू शकता का?;सर्वोच्च न्यायालयाडून केंद्राकडे विचारणा 2) शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे तीव्र निदर्शने 3) मोबाईल चोरांची टोळी पोलीसांच्या जाळ्यात 4) ज्याला मेसेज येणार त्याला मिळणार करोनाची लस-राजेश टोपे 5) फिरते वनपथकाच्या दुर्लक्षामुळे सागवान तस्करी फोफावली
PRADEEP
ديسمبر 17, 2020
تحميل المزيد
لم يتم العثور على أي نتائج
Disqus Shortname
msora
Comments system
[blogger]
Our website uses cookies to improve your experience.
Learn more
OK, Go it!
ESC