عرض المشاركات من أبريل, ٢٠٢١

!1) सोशल मीडियावर मुस्कटदाबी करु नका केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल 2) कोविड तिसर्‍या लाटेचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश 3) कामगार नेते कॉ.संभाजी गायकवाड यांचे निधन 4) दत्तमांजरीच्या अन्यायग्रस्त कामगाराला न्याय कधी मिळणार?

 

1) कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन आवश्यक 2) खरीप हंगामाचे नियोजन करा; खा.चिखलीकर यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी 3) खा.राजीव सातव यांची प्रकृती स्थिर-ना.विश्वजीत कदम 4) माहूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय निर्माण करण्याची हीच ती वेळ; पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष देण्याची गरज!

 

1) करोना संदर्भात काय उपाययोजना केल्या,लष्कराची मदत घेणार का?; आम्ही मूक प्रेक्षक म्हणून बसू शकत नाही-सर्वोच्च न्यायालय 2) 1 मे च्या लसीकरणाबाबत आरोग्य मंत्री टोपेंकडून चिंता 3) मुखेडकरांना‘लॉकडाऊन’चा विसर;प्रशासन उतरले रस्त्यावर 4) कोरोना युद्धात आम्ही लढलो,आम्ही जिंकलो...!

 

1) लॉकडाऊन संदर्भात आज फैसला 2) ज्येष्ठ साहित्यीक तु.शं.कुळकर्णी यांचे निधन 3) शासनाचे निर्देश असतांनाही बारवर निर्बंध का? 4) जिल्हाधिकार्‍यांचा आज फेसबुकवरुन नागरिकांशी संवाद

 

بلا عنوان

 

1) अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा 2) अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी कराः हायकोर्टचा आदेश 3) राज्याच्या गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील 4) पत्रकारांच्या कुटुंबास पाच लाखाची मदत करा 5) निर्बंध शिथील होताच रस्त्यांवर गर्दी वाढली 6) नांदेड जिल्ह्यात रेमडीसीव्हीअर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध

 

1) ‘कोरोना’तिप्पट फी आकारणारी थॅरो केअर लॅब मनपाकडून सील 2) कोरोनात लोकांना त्रास देणारे राज्य महाराष्ट्र 3) कोरोनाची लस ही शरीरातील सैनिक-कीर्तिकिरण पुजार 4) प्रो.लक्ष्मण शिंदे यांचे 54 वे रक्तदान

 

1) राज्यात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद 2) जिल्हा बँकेसाठी विक्रमी मतदान 3) मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन डॉ.आंबेडकर जयंती साजरी करा-पोलीस अधिक्षक 4) आसाममध्ये मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम

 

1) राज्यातील रस्त्यांसाठी 2780 कोटींचा निधी-ना.गडकरी 2) निर्मल हॉस्टेलमध्ये धाडसी चोरी 3 ते 4 लाखांचा ऐवज लंपास 3) ठेवींवरील व्याजदर कपातीचा निर्णय मागे 4) केंद्राकडून महाराष्ट्राला कोविशील्डचे 26 लाख 77 हजार डोस

 

تحميل المزيد
لم يتم العثور على أي نتائج

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]