عرض المشاركات من نوفمبر, ٢٠٢١

1) कोरोना ओमिक्रॉनमुळे शाळांच्या घंटा पुन्हा लांबणीवर?;मुंबई,औरंगाबाद,नाशिकमध्ये शाळांचा निर्णय पुढे ढकलला 2) उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी चार जणांनी घेतले उमेदवारी अर्ज 3) भाकपाचे ज्येष्ठ कॉ.मनोहर टाकसाळ यांचे निधन 4) युवा सेना अधिक सक्षम करणार-सिद्धेश कदम 5) भोकर येथे मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे उत्खनन:महसूल विभाग मात्र गप्पच!

 

1) ‘त्या’देशातून आलेल्यांचे सात दिवस विलगीकरण अनिवार्य;राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा 2) युवा सेनेच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये विश्रामगृहात सिनेस्टाईल हाणामारी 3) पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींसह 12 जणांचे निलंबन 4) प्रा.उत्तमराव सूर्यवंशी यांचे वृद्धापकाळाने निधन 5) नगरसेवक इलियास बावानी यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

1) कोरोनाचा नवा व्हेरइंट ओमिक्रोनला आळा घालण्यासाठी;केंद्र व राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची शक्यता 2) परळीचे वैजनाथ मंदिर उडवण्याची धमकी पत्र;पत्राचे नांदेड कनेक्शन 3) नायगावात जुगारावर धाड;16 जणांवर गुन्हा 4) समीक्षा मांजरमे हिने महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले 5) कौन बनेगा करोडपती मध्ये भोंदूगिरीचा दावा;अंनिसने केला भांडाफोड

 

1) ‘भाऊराव’सह 13 साखर कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई साखर आयुक्तांकडे प्रस्तावित;एफआरपी विलंब व्याजासाठी कारवाई 2) देगलूर तालुक्यातील गावे गूढ धक्क्यांनी हादरली 3) राजकारणातील घराणेशाही लोकशाहीसाठी मोठे संकट;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंग्रेसवर घणाघात 4) अमृत आहार वाटप बंद करण्याच्या सूचना असूनही अंगणवाडी सेविकांकडून वाटप 5) गुरुद्वारा बोर्डावर प्रशासकीय समिती नेमण्याची मागणी;आर्थिक हतबलतेत निवडणूक परवडणारी नाही-रवींद्रसिंघ मोदी

 

1) शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा 2) पगारवाढीला एसटी कर्मचार्‍यांचा ठेंगा;संप सुरुच 3) फरार घोषित परमबीर सिंह मुंबई पोलीसांसमोर हजर 4) विरोधकांनी संधी सोडली,चर्चेला उधान;किनवट न.प.ची विशेषसभा तहकूब 5) जागतिक मंदितही अदानींना करोडोंचा फायदा;कमालच आहे बुआ!

 

1) कृषी कायदे रद्दच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 2) आ.केराम यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे किनवट न. प. ची सभा स्थगित;विषय समित्यांच्या निवडी रखडल्या 3) देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर 4) सराफी दुकान फोडून साडेतीन लाखांच्या दागिण्यांची चोरी 5) व्याप शासन आणि कर्मचार्‍यांचा ताप मात्र एसटी प्रवाशांना

 

1) एसटी संपावर तोडगा निघेल-खा.संजय राऊत 2) दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ 3) न.पं.निवडणुकीसाठी हरकती व सूचना 23 ते 26 नोव्हेंबर पर्यंत कराव्यात -मुख्याधिकारी 4) एसटीचा संप संपवा अन्यथा जनता रस्त्यावर येईल-डॉ.काब्दे;कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचा इशारा 5) विविध मागण्यांसाठी माविकसंचे नांदेड येथे 30 पासून उपोषण

 

1) नांदेडच्या दंगलखोरांना राजाश्रय-अनिल बोंडे; भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 2) कॉंग्रेसची विनंती भाजपने केली मान्य; सातव यांची निवड बिनविरोध होणार 3) मनपा सभागृह नेतेपदी ऍड.महेश कनकदंडे तर ‘स्थायी’ साठी 8 जणांची बिनविरोध निवड; उपमहापौर मसुद खान यांचा राजीनामा; मनपाच्या सर्वसाधारण सभेत रुग्णसेवेवरुन नगरसेवक संतापले 4) वीज बीलापोटी जादा लाटलेल्या रक्कमेचा परतावा शेतकर्‍यांना द्या

 

1) 238 कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई 2) वादग्रस्त जमिनीची परस्पर विक्री आठ जणांवर गुन्हा दाखल 3) ‘त्या’ 700 शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई द्या-वरुण गांधी 4) कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे मंगळवारी एसटी बचाव आंदोलन 5) माहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवेचा दर्जा ढासळला; रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत तक्रार 6) शिवाजीनगर भागात खंजीराचा धाक दाखविणार्‍या दोघांना अटक

 

1) केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले;पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा 2) सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली-मुख्यमंत्री 3) डावी लोकशाही आघाडीच्यावतीने शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन 4) कार अपघातात तीन ठार 5) श्री गुरु नानक देवजी यांची जयंती उत्साहात साजरी

 

1) अनिल देशमुखांचा प्रत्येक दिवस आणि तासाची किंमत नक्कीच वसूल करु-शरद पवार 2) बेकायदेशिर जमाव प्रकरणी 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल 3) विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर अखेर नागपुरातच 4) महाराष्ट्र शुगरचे वीस लाख रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा 5) किनवट तालुक्यात जंगलतोड थांबता थांबेना...

 

1)बेकायदेशिर जमाव प्रकरणी 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल,2) टिपू सुलतान चौक नामकरण करण्यास न.पा.ची टाळाटाळ,3)नापिकीला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या,

  ========================================================= बेकायदेशिर जमाव प्रकरणी 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल नांदेड/प्रतिनिधी-त्रिपुरा येथ...

1) नांदेडमधील परिस्थितीचा अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा 2) एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार-परिवहन मंत्री अनिल परब 3) केंद्राकडून विकासासाठी राज्यांना मिळणार 95 हजार कोटी 4) ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव भिलवंडे यांचे दुःखद निधन 5) ‘पूर्वांचल एक्स्प्रेस-वे’चे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

 

1) महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन 2) दगडफेक व जाळपोळ प्रकरणी 45 जणांना अटक 3) कार्तिक एकादशी निमित्त निळा येथील टोणगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी 4) कोकण-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा 5) ‘एनसीबी’ची नायगावजवळ मोठी कारवाई; 8 कोटीचा गांजा जप्त

 

تحميل المزيد
لم يتم العثور على أي نتائج

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]