1) कोरोनाचा नवा व्हेरइंट ओमिक्रोनला आळा घालण्यासाठी;केंद्र व राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची शक्यता 2) परळीचे वैजनाथ मंदिर उडवण्याची धमकी पत्र;पत्राचे नांदेड कनेक्शन 3) नायगावात जुगारावर धाड;16 जणांवर गुन्हा 4) समीक्षा मांजरमे हिने महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले 5) कौन बनेगा करोडपती मध्ये भोंदूगिरीचा दावा;अंनिसने केला भांडाफोड
1) शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा 2) पगारवाढीला एसटी कर्मचार्यांचा ठेंगा;संप सुरुच 3) फरार घोषित परमबीर सिंह मुंबई पोलीसांसमोर हजर 4) विरोधकांनी संधी सोडली,चर्चेला उधान;किनवट न.प.ची विशेषसभा तहकूब 5) जागतिक मंदितही अदानींना करोडोंचा फायदा;कमालच आहे बुआ!
0 تعليقات