Nandedwarta
Home
Features
_Featured Posts
_Post Layouts
__Left Sidebar
__No Sidebar
__Right Sidebar
_Post Cards
_Post Split
_Download
_Safe Page
_Error Page
_RTL Support
Blogger
Tipography
Shortcodes
Home
Features
_Multi DropDown
__DropDown 1
__DropDown 2
__DropDown 3
_ShortCodes
_SiteMap
_Error Page
Mega Menu
Learn Blogging
Documentation
_Web Documentation
_Video Documentation
Download This Template
عرض المشاركات من أغسطس, ٢٠٢١
1) राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात:मुख्यमंत्री;यात्रा कसल्या करता कोरोना विरुध्द आंदोलन करा भाजपला टोला 2) विष्णुपूरी प्रकल्पासह गोदावरी नदीचे पात्र तुडूंब 3) धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन 4) मांडवा शिवारात वाघाने केली बैलाची शिकार 5) भोकर तालुक्यात झाला ढगफुटी सदृश्य पाऊस; घरांमध्ये साचले पाणी;नद्या-नाल्यांना आले पूर
PRADEEP
أغسطس 31, 2021
1) खा.भावना गवळींच्या 5 संस्थांवर ‘ईडी’चे छापे 2) शेतकर्यांना बुलेट ट्रेनपेक्षा वेळेवर एफआरपी महत्त्वाचा-प्रल्हाद इंगोले 3) सावधान...! नांदेडात साथ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ 4) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित स्वबळावर लढवणार;प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची माहिती 5) कोठारी ते हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे;केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार करुनही कारवाई नाही
PRADEEP
أغسطس 30, 2021
1) राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस 2) आमच्या कुंडल्या काढायचं म्हणता,आम्ही संदुक उघडू तेव्हा पळता भूई थोडी होईल 3) छेडछाडीमुळे तरुणीची चालत्या रिक्षातून उडी 4) पेनगंगा नदीच्या काठावर सागवान लाकडाच्या पाटल्या व गावठी दारुचे साहित्य जप्त
PRADEEP
أغسطس 28, 2021
1) ‘ईडी’कडून एकनाथ खडसेंची 5 कोटींची मालमत्ता जप्त 2) भोकर मार्गे हिमायतनगरकडे गुटखा घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला;35 लाखांचा गुटखा जप्त 3) ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय एकमत 4) बदली होवूनही रुजु न झालेल्या शिक्षकांवर कारवाईची मागणी 5) अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस जमादाराची चौकशी; कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीबाबत चौकशीचे आदेश
PRADEEP
أغسطس 27, 2021
1) राज्यातील 24 जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’चा प्रादुर्भाव;रुग्णांची संख्या 103 वर; कोरोना टास्क फोर्सची माहिती 2) धर्माबाद बाजार समिती उपसभापतीपदी कॉंग्रेसच्या गोदावरीबाई कदम बिनविरोध, खा.चिखलीकरांना मोठा धक्का;दोन माजी आमदारांचे समर्थक एकत्र 3) बार चालकास जिवे मारण्याचा प्रयत्न 4) केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल;नियमित तपासणी व उपचार सुरु 5) उसाच्या दरात पाच रुपयांची वाढ केल्याने शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?-प्रल्हाद इंगोले
PRADEEP
أغسطس 26, 2021
1) नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत दिलासा;सरकारची हायकोर्टात ग्वाही,राणेंकडून हमी देण्यास पुन्हा नकार 2) नांदेडसह 18 मनपांना निवडणूक आयोगाचे आदेश;आगामी मनपा निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना करा 3) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुदतवाढी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल 4) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा भाजपाने केला निषेध 5) शेतमजूर युनियनचा ‘सिईओं’ च्या दालनात ठिय्या आंदोलन
PRADEEP
أغسطس 25, 2021
1) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक 2) खरबी फाट्याजवळ अपघातात दोन जण ठार 3) खंजरचा धाक दाखवून फोटोग्राफरला लुटले 4) शिवसेनेचे राणे यांना जोडे मारो आंदोलन
PRADEEP
أغسطس 24, 2021
1) ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा कहर?;बालकांना अधिक धोका,पुरेशी तयारीही नाही 2) दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारली 3) महिला पोलीस कर्मचार्याच्या घरी चोरी; चार लाखांचा ऐवज लंपास 4) हैद्राबाद बायपास रोडवर दुध विक्रेत्याला लुटले 5) कोठारी (चि.) येथील जमिनीचे अवैध लेआऊट रद्द करण्याची मागणी
PRADEEP
أغسطس 23, 2021
1) ...तर राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाउन-उद्धव ठाकरे 2) माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नांदेडच्या भूमीपुत्राला वीरमरण;शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार 3) तालिबानींकडून अपहरण केलेल्या 150 भारतीयांची सुटका? 4) मराठा मूक आंदोलनाच्या संयोजकासह पदाधिकार्यांविरुध्द गुन्हा दाखल 5) राखीपौर्णिमा: काळासोबत स्वरुपही बदलले
PRADEEP
أغسطس 21, 2021
1) मराठा आरक्षणःसंसदेत बोलू दिलं नसतं तर खासदारकी सोडली असती-छ.संभाजीराजे 2) समृद्धी महामार्गावर भीषण अपघात;13 मजूरांचा मृत्यू 3) नरेंद्र दाभोळकर हत्येतील सुत्रधारांना तात्काळ अटक करा;अंनिस व समविचारी संघटनांची मागणी 4) निसपूर जवळील महादेव मंदिर परिसरात अस्वल व दोन पिलांचा मुक्त संचार
PRADEEP
أغسطس 20, 2021
1) पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचे उच्च न्यायालयाने दिले सीबीआय चौकशीचे आदेश 2) मराठा क्रांती मोर्चाचे उद्या नांदेडात मूक आंदोलन 3) शिवसेनेत आता फक्त झाडांवर उड्या मारणारे राहिलेत 4) विष्णुपूरी प्रकल्पाचे एक गेट उघडले 5) मराठा आरक्षणासाठी छावा कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
PRADEEP
أغسطس 19, 2021
1) ‘एनडीए’ची परीक्षा मुलींनाही देता येणार;सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय 2) विदर्भ,मराठवाड्यात आज व उद्या मुसळधार पावसाचा अंदाज 3) हजाराची लाच स्विकारणार्या दोन कर्मचार्यांना अटक 4) सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात कॉंग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता 5) शासकीय नौकरी लावतो म्हणून दिड कोटी रुपयांना गंडविले 6) गोर सेनेच्या उपोषणाचा पाचवा दिवस;माहूर कडकडीत बंद
PRADEEP
أغسطس 18, 2021
1) मराठवाड्यातील प्रलंबित विकासाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेणार;केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची माहिती 2) अनिल देशमुखांची‘ईडी’कडून उद्या चौकशी;समन्स जारी 3) रिपरिप पावसाची बरसात 4) माहूर गडावरील नारळी पौर्णिमेची यात्रा रद्द;श्री दत्त शिखर संस्थानची माहिती 5) जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायती ‘ओडीएफ’प्लस घोषीत 6) भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरोधात;आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा
PRADEEP
أغسطس 17, 2021
تحميل المزيد
لم يتم العثور على أي نتائج
Disqus Shortname
msora
Comments system
[blogger]
Our website uses cookies to improve your experience.
Learn more
OK, Go it!
ESC