1) नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत दिलासा;सरकारची हायकोर्टात ग्वाही,राणेंकडून हमी देण्यास पुन्हा नकार 2) नांदेडसह 18 मनपांना निवडणूक आयोगाचे आदेश;आगामी मनपा निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना करा 3) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुदतवाढी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल 4) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा भाजपाने केला निषेध 5) शेतमजूर युनियनचा ‘सिईओं’ च्या दालनात ठिय्या आंदोलन
0 تعليقات