Nandedwarta
Home
Features
_Featured Posts
_Post Layouts
__Left Sidebar
__No Sidebar
__Right Sidebar
_Post Cards
_Post Split
_Download
_Safe Page
_Error Page
_RTL Support
Blogger
Tipography
Shortcodes
Home
Features
_Multi DropDown
__DropDown 1
__DropDown 2
__DropDown 3
_ShortCodes
_SiteMap
_Error Page
Mega Menu
Learn Blogging
Documentation
_Web Documentation
_Video Documentation
Download This Template
عرض المشاركات من ديسمبر, ٢٠٢١
1) वर्धमाननगरीमध्ये अठरा लाखांची धाडसी घरफोडी 2) राज्यात मध्यरात्रीपासून पुन्हा कठोर निर्बंध 3) महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेवून आत्महत्या 4) गावठी कट्टा,तलवारसह एकास केले जेरबंद 5) सार्वजनिक सत्यधर्म हाच नैतिकतेचा उचित मानदंड-डॉ.अनंत राऊत 6) आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात चोरी
PRADEEP
ديسمبر 31, 2021
1) मुंबई-पुण्यात‘ओमायक्रॉन’चा सामूहिक संसर्ग? 2) जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले 3) सिल्लोडजवळ अपघातात सहा जण ठार 4) कालीचरण महाराजांना अखेर बेड्या 5) कोंढा येथील शेतकर्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
PRADEEP
ديسمبر 30, 2021
1) राज्यात पुन्हा‘लॉकडाऊन’चे संकेत 2) कॉफी सेंटरमधून दोन खंजर जप्त 3) बिगानीया टोळीतील अकरा जणांविरुद्ध मोका अंतर्गत पोलीसांनी केले दोषारोपपत्र दाखल 4) मोहपूर गावावर सोनेरी पाऊस 5) भोकर तालुक्यात मुरुमाच्या अवैध उत्खननाबरोबरच रेती तस्करीचा धंदाही फोफावला; कुंपणच जेंव्हा शेत खातय:वरिष्ठ अधिकार्यांचे प्रयत्न निष्फळ
PRADEEP
ديسمبر 29, 2021
1) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर 2) कोरोना विरुद्ध लढाईसाठी दोन लस व एका गोळीला मान्यता 3) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण 4) वंचित नागरिकांना सुखी आयुष्य देण्यासाठी आरोग्य विभागाने तत्परता दाखवावी-सिईओ वर्षा ठाकूर-घुगे
PRADEEP
ديسمبر 28, 2021
1) पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक;6 नक्षलवादी ठार 2) नांदेडसह मराठवाड्यात पुढील दोन दिवस वादळी वार्यासह पावसाची शक्यता 3) पोलीसांकडूनच आ.पडळकरांच्या हत्येचा कट; विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप 4) किनवटमध्ये खाजगी जिनिंगमध्ये कापसाला प्रति क्विंटल 8 हजार 500 चा भाव 5) आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या; 200 एसटी कर्मचार्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
PRADEEP
ديسمبر 27, 2021
1) राज्यात 23 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले; नव्या निर्बंधांची शक्यता 2) डॉक्टरलेन भागातून व्यापार्याची साडेसहा लाखांची बॅग लंपास 3) राज्यात 5 महिन्यांत 1076 शेतकर्यांच्या आत्महत्या
PRADEEP
ديسمبر 24, 2021
1) पंजाबमध्ये एका कोर्टात भयंकर स्फोट;दोन ठार,चार जखमी 2) वीज बिलावरुन विरोधक संतप्त;विधानभवनाच्या पायर्यांवर निदर्शने 3) विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर 4) खाजगी शाळा व्यवस्थापनांकडून शैक्षणिक व परिक्षा शुल्कासाठी शेतकर्यांच्या पाल्यांना दमदाटी 5) गुरुद्वारा बोर्ड प्रकरणी महसूल मंत्र्यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती
PRADEEP
ديسمبر 23, 2021
1) पंतप्रधान मोदींच्या नक्कल केल्यावरुन विधानसभेत गदारोळ;विरोधी पक्षनेते आक्रमक;अखेर भास्कर जाधवांनी माफी मागितली 2) जिल्ह्यात आफ्रिकेतून आलेल्या तिघांना कोरोनाची लागण;ओमिक्रॉनचा संशय;स्वॅब तपासणीसाठी पाठविले 3) मनपा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा विजय 4) वनपथकाकडून फर्नीचर दुकानाची तपासणी;सागवान जप्त 5) ...तर महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद
PRADEEP
ديسمبر 22, 2021
1) ‘ओबीसीं’चे राजकीय आरक्षण;केंद्र सरकारच्या हालचाली 2) राज्याचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत होणार 3) युवकांच्या दोन गटांत हाणामारी;एकजण गंभीर जखमी 4) हिवाळी अधिवेशनःभाजप राज्य सरकारला घेरणार 5) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 50 हजारांचा दंड 6) सामाजिक कार्यकर्ते यादव सोनकांबळे यांचे देगलूर पं.स.समोर उपोषण सुरु
PRADEEP
ديسمبر 21, 2021
1) टीईटी घोटाळा:तुकाराम सुपेच्या घरातुन दीड कोटींची रोकड आणि दीड किलो सोने जप्त 2) अर्धापूर,माहूर व नायगाव न.प.साठी उद्या मतदान 3) शहीद बालाजी डुबूकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 4) जिल्हाधिकारी यांनी बायोडिझेलचा बनावट पेट्रोल पंप पकडला 5) अभिनेत्री ऐश्वर्या रायला ‘ईडी’ चे समन्स 6) महामार्गावर दिशादर्शक नसल्याने वाहन चालकांची होतेय गैरसोय
PRADEEP
ديسمبر 20, 2021
1) अनिल परब यांचा राष्ट्रवादीच्या सोबतीने शिवसेना संपविण्याचा घाट;माजी मंत्री रामदास कदम यांचा आरोप 2) महिलेच्या गळ्यातील सोन्याची गोफ चोरट्यांनी पळविली 3) 1 जानेवारीपासून नांदेड ते पुणे नवीन रेल्वे सुरु होणार;रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांची माहिती 4) महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये एवढे मोठे घोटाळे झाले कसे?;केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचा हल्लाबोल 5) शासनाच्या विरोधात ग्रंथालय कर्मचारी आंदोलन छेडण्याच्या तयारीत
PRADEEP
ديسمبر 18, 2021
1) पेपरफुटी प्रकरणी परीक्षा मंडळाच्या आयुक्ताला अटक 2) गावठी पिस्टलसह दोघांना अटक 3) ओबीसी आरक्षणामुळे स्थगिती मिळालेल्या निवडणुका 18 जानेवारीला 4) 50 लाखाची बॅग पळविणार्या चोरट्यांचे धागेदोरे पोलीसांना सापडेनात
PRADEEP
ديسمبر 17, 2021
1) बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून सशर्त परवानगी 2) विवाहित महिलेचा गळा आवळुन खून 3) इंडिया मेगा ऍग्रो कंपनी विरोधात शेतकर्यांचे आंदोलन 4) सरकारी बँकांच्या खाजगीकरण विरोधात कर्मचार्यांचा संप
PRADEEP
ديسمبر 16, 2021
تحميل المزيد
لم يتم العثور على أي نتائج
Disqus Shortname
msora
Comments system
[blogger]
Our website uses cookies to improve your experience.
Learn more
OK, Go it!
ESC