1) पंतप्रधान मोदींच्या नक्कल केल्यावरुन विधानसभेत गदारोळ;विरोधी पक्षनेते आक्रमक;अखेर भास्कर जाधवांनी माफी मागितली 2) जिल्ह्यात आफ्रिकेतून आलेल्या तिघांना कोरोनाची लागण;ओमिक्रॉनचा संशय;स्वॅब तपासणीसाठी पाठविले 3) मनपा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा विजय 4) वनपथकाकडून फर्नीचर दुकानाची तपासणी;सागवान जप्त 5) ...तर महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद
0 تعليقات