عرض المشاركات من مايو, ٢٠٢١

1) देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला;राजकीय चर्चांना उधान 2) लशींवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर पुन्हा फटकारे 3) ‘त्या’बीडी उत्पादकाचा जाहीर निषेध-रवींद्रसिंघ मोदी 4) राष्ट्रवादीच्या प्रयत्नामुळे श्रीमती जिजाबाई आत्राम पुन्हा सरपंचपदावर विराजमान, गटविकास अधिकार्‍यांचा दुतोंडी कारभार;धामनदरीच्या सरपंचपदाचा वाद अजुनही धुमसतोय 5) देगलूरच्या सांगवी घाटातून संचारबंदीतही वाळूचा बेसुमार उपसा

 

1) ‘ओबीसी आरक्षण’राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 2) ‘आयपीएल’चे उर्वरित सामने आता‘युएई’मध्ये 3) प्राणघातक हल्ला करणार्‍या तीघांविरुद्ध गुन्हा दाखल 4) गोकुंदा ग्रा.पं.च्या आरक्षणात कपात;ओबीसीला केवळ एकच जागा 5) भोकर तालुक्यातील गावागावात मिळू लागली देशी दारु

 

1) दहावी पास पण 11 वीसाठी सीईटी-ना.वर्षा गायकवाड 2) साडे आठ लाखांच्या बॅग चोरीचा बनाव करणारा पोलीसांच्या जाळ्यात 3) लॉकडाऊन आणखी 15 दिवस 4) भाजपाने मराठा समाजाची दिशाभूल थांबवावी-ना.अशोक चव्हाण 5) किनवट येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरु करुन कुपोषणावर मात करावी-डॉ.बेलखोडे

 

1) राज्य सरकार अस्थिरतेच्या उंबरठ्यावर? 2) वाटमारी करणारा चोरटा पोलीसांच्या जाळ्यात 3) विश्वाला तथागत गौतम बुद्धांच्या विचारातिल शांतीची गरज-खा.चिखलीकर 4) उजनीचे पाणी पेटले!;पवारांच्या ‘गोविंदबाग’ची सुरक्षा वाढवली 5) ‘माकपा’च्यावतीने काळा दिवस पाळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

 

1) घरी उपचार बंद;कोविड सेंटर वाढवणार 2) मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक असंवेदनशिल-छ.संभाजीराजे 3) व्यापार्‍याचे 14 लाख लंपास करणारे चौघे जेरबंद 4) महिलेची छेड काढून जातीवाचक शिवीगाळ 5) पत्रकारांच्या प्रश्नांवर राज्यपालांसह शरद पवार व पटोलेंना भेटणार-एस.एम.देशमुख

 

1) 18 ते 44 वयोगटासाठी आता ऑनलाईन नोंदणीची गरज नाही 2) तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात 47 कोटींचे नुकसान 3) मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा महाराष्ट्र दौरा 4) सीबीएसई 12 वीच्या परिक्षा 15 जुलै पासून? 5) राजकीय पुढार्‍यांच्या आशिर्वादाने कंधार शहरात अवैध कत्तलखाने

 

1) 1 जूननंतर कोरोना निर्बंध शिथील?;आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे यांच्याकडून संकेत 2) 16 वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात 3) तौक्ते नंतर‘यास’ चक्रीवादळाचे संकट 4) दहावी,बारावीच्या परीक्षेबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय-वर्षा गायकवाड 5) ‘लॉकडाऊन’चा तडका: आता बाजार पेठच बंद असल्याने व्यापार्‍यांसह कामगारांचेही मोठे हाल

 

1) लशीच्या तुटवड्यास केंद्र सरकारच जबाबदार;‘सिरम’च्या कार्यकारी संचालकांचं केंद्राकडे बोट 2) विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांचा लवकरच होणार फैसला 3) म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र 4) परमबीर सिंग यांची अडचण वाढली 5) ना.अशोक चव्हाण कुटुंबीयांना बौद्ध समाजाच्या उमेदवारीची ऍलर्जी आहे का?

 

1) गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा 2) परिस्थितीचा आढावा घेवून लॉकडाऊनचा निर्णय-मुख्यमंत्री 3) राज्यात मृगाचा पाऊस वेळेआधीच 4) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.राजन्ना टेकुलवार यांचे निधन 5) विद्यापीठात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ

 

1) दुसरी लाट जुलैमध्ये संपणार 2) मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका-छ.संभाजीराजे 3) नांदेड-जैतापूर रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा 4) बाहेर कोरोना...घरांत तर करमेना...; यंदा कमी लग्न सोहळ्यांमुळे सोशल मिडीयावर फक्त लग्न, वाढदिवसांचीच धुम

 

1) पैशांसाठी मृतावर तीन दिवस उपचार 2) भूगर्भातील आवाजाने औंढा परिसरात दहशत 3) धामनदरीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास पारीत 4) राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यालगत खड्डे खोदण्याचा दिखावा 5) लसीकरण केंद्रावर राडा

 

1) तौक्तेचे तांडव;मुंबईच्या समुद्रात जहाज बुडाले 2) शहरात पावसाच्या हलक्या सरी 3) उमरीत लाचखोर पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात 4) ऍटो प्रवाशाचे 80 हजार लंपास करणार्‍या दोन महिला पोलीसांच्या ताब्यात 5) रख रखत्या उन्हात बळीराजाची पेरणीपुर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

 

1) खा.सातव यांना साश्रुनयनाने निरोप 2) ‘तौक्ते’चे राज्यात थैमान 3) मराठा आरक्षण आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी-खा.चिखलीकर 4) गावठी दारु अड्‌ड्यावर तळीरामांची हाणामारी 5) 24 वर्षापासुन चालणारी काबरा व्याख्यानमाला प्रेरणादाई-ऍड.नागापूरकर

 

تحميل المزيد
لم يتم العثور على أي نتائج

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]