1) राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात:मुख्यमंत्री;यात्रा कसल्या करता कोरोना विरुध्द आंदोलन करा भाजपला टोला 2) विष्णुपूरी प्रकल्पासह गोदावरी नदीचे पात्र तुडूंब 3) धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन 4) मांडवा शिवारात वाघाने केली बैलाची शिकार 5) भोकर तालुक्यात झाला ढगफुटी सदृश्य पाऊस; घरांमध्ये साचले पाणी;नद्या-नाल्यांना आले पूर
0 تعليقات