Header Ads Widget

1) तोक्ते चक्रीवादळाने कोकणात समुद्र खवळला;मुंबईत पाऊस 2) तापमानात अचानक वाढ;नांदेड @ 40 3) खा.सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली 4) माहूर तालुक्यातील हडसणी शिवारात बिबट्याने पाडला वासराचा फडशा 5) यंदा पीक,पाऊस साधारण;महामारी आणि आर्थिक संकट?
1) राज्यात करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियोजनास सुरुवात 2) कोरोनाच्या सावटात तीन महापुरुषांची जयंती व दोन सण एकाच दिवशी साधे पणाने साजरे  3) मराठा आरक्षणाबाबत केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे 4) लसीकरण केंद्रावर राडा करणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल
1) राज्यात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला नव्या निर्बंधाची घोषणा 2) वाळुचा अवैध उपसा; स्फोटाद्वारे बोट केली नष्ट 3) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव मंडगीकर यांचे निधन 4) पाणी पुरवठा अभियंता सतत गैरहजर  5) किनवटच्या आश्रमशाळेत जूनपासून 11 वीच्या वर्गास मान्यता
1) अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील 44 कर्मचार्‍यांचा कोरोनाने मृत्यू 2) केंद्रानं रेमडेसिव्हिरच्या पुरवठ्याची खबरदारी का घेतली नाही? 3) राज्यातील सर्व पत्रकार,कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा! 4) बोधडीतील बहूचर्चीत गुप्तधनाने किनवट तालुका ढवळून निघाला 5) हिंदू धर्मात अक्षय तृतीया तर मुस्लिम धर्मात पवित्र रमजानला विशेष महत्व!
1) लॉकडाऊनचा निर्णय उद्या मुख्यमंत्रीच घेतील- राजेश टोपे 2) खंजरच्या धाकावर लुटणारे तिघे जेरबंद 3) कोरोनामुळे केटरिंगव्यवसाय बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ 4) समतेसाठी डॉ.आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी -ऍड.कॉ.नागापूरकर 5) माजी गृहमंत्री देशमुखांची ईडीकडून चौकशी
1) वाटमारीच्या 2 घटना;23 लाख लंपास 2) पुर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून 3) हिमायतनगर,माहूरात प्राणवायुयूक्त 50 खाटांचे कोविड सेंटर सुरु कर 4) कामगारास मारहाण करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]