Header Ads Widget

1) ही कसली विकासाची पंचसुत्री शेतकरीच होतोय पंचतत्वात विलीन ः देवेंद्र फडणवीस 2) अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला 3) ढाकणी येथील वीज चोरांवर कारवाई करावी 4) हिजाब गर्लच्या सत्कार कार्यक्रमाला पोलीसांनी परवानगी नाकारली 5) पाच वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक
1) विरोधी पक्षनेते फडणवीसांना पोलिसांची नोटीस;भाजपा आक्रमक;पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणार 2) ‘सीबीआय’कडून पोलीस आयुक्त संजय पांडेंची 6 तास चौकशी 3) महापालिकेच्या लिपिकाला मारहाण 4) मध्यस्थाची नियुक्ती करुन के.व्ही.इंटरप्रायझेसकडून 1 कोटी 29 लाखांची वसुली करावी 5) आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ता-भाजपा प्रांत सदस्य चैतन्य देशमुख
1) राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची नवी पंचसूत्री;जालन्यात मनोरुग्णालय,बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे प्रयत्न,नांदेड खादी ग्रामसाठी 25 कोटी  2) हर्षनगरात चार लाखाहून अधिक ऐवजाची घरफोडी 3) अर्थसंकल्प विकासाला पंचतत्वात विलीन करणारा-देवेंद्र फडणवीस 4) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा ऍड.प्रतिक केरामांच्या नेतृत्वात लढवणार
1) पाच पैकी 4 राज्यांत भाजपचा झेंडा 2) देगलूर नाका भागात आणखी एक खून 3) पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर नांदेडमध्ये जल्लोष 4) महाविकास आघाडीतील घटक पक्षांची ‘नोटा’शी स्पर्धा
1) उच्च न्यायालयाचे भाजप नेत्यांना फटकारे;महाजन व व्यास यांच्या याचिका फेटाळल्या;12 लाख जप्त 2) राज्य सरकार दाऊदच्या इशार्‍यावर चालते का? 3) भीषण स्फोटात एकाचा मृत्यू;14 जण गंभीर 4) जि.प.सार्वत्रिक निवडणुकःमहाविकास आघाडीसह भाजपाचेही तळ्यात मळ्यात;किनवटमध्ये नियोजनाचा पत्ताच नाही;कार्यकर्तेही अडकले रुमण पेचात
1) ठाकरे,पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी 2) येत्या दोन दिवसात नांदेडसह राज्यात पावसाचा अंदाज 3) मुंबईच्या धरणे आंदोलनात नांदेडच्या वन कामगारांचा सहभाग 4) छ.शिवरायांचा अश्वारुढ पुतळा पुर्वीच्याच जागी बसवावा;अन्यथा आंदोलन 5) कागदावरची धोरणे आखून महिलांची फसवणूक थांबवा

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]