1) राज्यांना आपली ओबीसी लिस्ट बनवण्याचा अधिकार देणारे विधेयक लोकसभेत सादर; विरोधकांचा सरकारला पाठिंबा 2) राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ 3) अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त 4) एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने सात कोटी रुपये अखर्चीक दाखवून शासनाकडे परत पाठवले 5) कामगार,कर्मचारी संयुक्त कृती समितीची तीव्र निदर्शने;‘मोदी हटाव देश बचाव’च्या नार्याने परिसर दणाणला
0 تعليقات