1) अमरावती बंदला हिंसक वळण;जाळपोळ व दगडफेकीच्या घटना;परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू 2) लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला;कर्नलसह सहा जणांचा मृत्यू 3) जाळपोळ व दगडफेक प्रकरणी पाच गुन्हे दाखल 4) ग्रामसेवकांच्या फेस्टीव्हल ऍडव्हान्समधून साडेचार हजार रुपयांची नियमबाह्य कपात 5) 38 हजार शेतकर्यांना अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी लागणार 8 महिन्यांचा कालावधी
0 تعليقات