1) टेन्शन वाढलं! राज्यात 28 ओमिक्रॉन संशयित रुग्ण 2) एसटी महामंडळातील वाहकाचा आंदोलनादरम्यान मृत्यू;मृतदेह आणुन ठेवला मध्यवर्ती बसस्थानकात 3) मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीच्या अभूतपूर्व सोहळ्याने प्रारंभ 4) सिंगारवाडी रस्ता आहे तरी कोणत्या खात्याचा?;गोंधळाची परिस्थिती 5) भोकर नगर परिषद निवडणुकीसाठी अनेकांना लागले राजकीय डोहाळे;स्वच्छ प्रतिमेच्या नवीन चेहर्यांना मिळणार का संधी?;आता भाकरी फिरवावीच लागेल
0 تعليقات