1) कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या चार कोचिंग क्लासेसला 95 हजाराचा दंड 2) डॉ.हनुमंत धर्मकारे हत्येच्या तपासासाठी पोलीसांचे दहा पथक गठीत;आरोपी हा ढाणकी मार्गे मराठवाड्यात गेल्याचा पोलीसांचा अंदाज 3) नरसी येथे आठ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर;खा.चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश
0 تعليقات