1) मराठा आरक्षण;राज्याच्या निर्णया विरुद्ध हायकोर्टात याचिका 2) गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा पदभार 3) भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार... 4) लाडकी बहीण ऑगस्टच्या सन्मान निधीचे वितरण 5) पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मोबदला देण्याची मागणी 6) प्रतिबंधीत गोळ्या विक्री करणार्या न्यू लाहोटी मेडीकल शॉपवर कारवाई
0 تعليقات