1) वक्फ कायद्यातील काही सुधारणांना स्थगिती 2) विष्णुपुरी धरणाच्या तेरा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग 3) वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी छ.संभाजीनगर येथे बेमुदत आंदोलन 4) ठाकरे सेनेचे महापालिकेसमोर बोंबमारो आंदोलन 5) आ.भीमराव केरामांचा बंजारा समाजाच्या मागणीला तीव्र विरोध 6) पद्मजा सिटीतील घरफोडी प्रकरणी तीन आरोपींना अटक
0 تعليقات