Header Ads Widget

عرض المشاركات من يناير, 2026عرض الكل
1) सुनेत्रा अजित पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री  2) भरधाव टिप्परखाली तरुण ठार;एक गंभीर 3) सुनेत्रा पवारांच्या शपथेबद्दल मला माहिती नाही-शरद पवार  4) ‘‘आयता बेलायता’’येथील नदीपात्रात अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ 5) राजकीय महत्वकांक्षेतून चिमुकलीची हत्या;संशयीत पित्याला अटक
1) उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांची निवड? 2) तहसीलदारांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक;तीन जण जखमी 3) दुखवट्यामुळे जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात बदल 4) स्व.अजितदादांना श्रद्धांजलीसाठी नांदेडात उद्या सर्व पक्षीय शोक सभा 5) शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
1) कार्यकर्तृत्वाचे वादळ विसावले!;अजित पवार अनंतात विलिन  2) ‘युजीसी’च्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती 3) स्वस्तधान्य उचलून शासनाची फसवणूक करणार्‍या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल  4) महापौर पदाची 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक
1) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन राज्यात शोककळा;तीन दिवसाचा दुःखवटा जाहीर, बारामतीत उद्या अंत्यसंस्कार;पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार
1) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा  2) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्वपूर्ण निर्णय  3) भारत व युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार 4) आदिवासी किसानांचे लाल वादळ आज मुंबईत  5) माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकामार्फत फेर पडताळणी
1) जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द:पालकमंत्री अतुल सावे 2) राज्यात ढगाळ वातावरणासह पाऊस;हवामान तज्ञांचा अंदाज 3) दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे राज्याची वाटचाल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  4) पिकअप-दुचाकीची समोरासमोर धडक;दुचाकीस्वार ठार,एक जखमी
1) हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसर्‍या दिवशी भाविकांची अलोट गर्दी 2) श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन 3) राज्यात दहावीचे 16 तर बारावीचे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा 4) विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धार्मिक सौहार्द आवश्यक:उपमुख्यमंत्री पवन कल्याण
1) नगरकीर्तन यात्रेने ‘हिंद की चादर’ समागम कार्यक्रमास प्रारंभ  2) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा कार्यक्रम 3) नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्य प्रेरणादायी-मेधा पाटकर
1) ‘हिंद की चादर’समागम कार्यक्रमासाठी 52 एकर मध्ये भव्य मंडप  2) महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ‘ईडी’कडूनही छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता 3) मंत्रीपुत्र विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण  4) ‘हिन्द की चादर’कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी 50 पेशन्ट ट्रान्सफर शीट्‌सचे वितरण
1) महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; नांदेड सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित 2) लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात;10 जवान शहीद 3) महापौर पदासाठी सौ.सुदर्शना खोमणे यांचे नाव चर्चेत  4) हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड शहरात वाहतूक नियमन 5) हिंद की चादर कार्यक्रमासाठी नांदेडात उत्स्फूर्त वातावरण
1) शिवसेना विरुद्ध शिवसेना वादाची सुनावणी शुक्रवारी  2) खा.अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार जाहीर  3) स्वस्तात सोने देतो म्हणून साठ लाख रुपयांना गंडविले 4) नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाचा समारोप 24 रोजी 5) तोतया पोलीसांनी शिक्षकास लुटले
1) राज्यात 14 लाख कोटींची गुंतवणूक;15 लाख रोजगार निर्मितीचा दावा 2) शिवसेना पक्ष व चिन्हाबाबात उद्या सुनावणी  3) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान सहन करणार नाही-खा.रवींद्र चव्हाण 4) विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान यांची निवड 5) नांदेड शहरातील मोकळ्या प्लॉटवर भूमाफियांची दादागिरी
1) महापौर पद आरक्षणाची सोडत 22 रोजी  2) राज्यात थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज 3) किराणा दुकाने व पानटपर्‍यांमधून औषधे खरेदी करु नका  4) सराईत गुन्हेगार गणपतसिंग मठवाले यास लातूरमधून पोलीसांनी केली अटक 5) दिव्यांग सक्षमीकरणासाठी समाजाने पुढे यावे-शरद देशापांडे

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]