नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) कोरोना विरोधी लसीचा पंतप्रधानांकडून आढावा 2) देगलूरच्या आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

 

1) कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने 2) महिलेच्या अंगावरील 68 हजाराचे दागिणे पळविले 3) उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची कै.शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट 4) दलित वस्ती विकास योजने अंतर्गत विद्युतीकरणाचे काम रखडले

 

1) कामगार,कर्मचार्‍यांच्या संपाला नांदेडात उत्स्फुर्त प्रतिसाद 2) कोठडीतून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश 3) भीषण अपघातात‘वंचित’च्या चार पदाधिकार्‍यांचा मृत्यू 4) तहसीलदार दुय्यम वागणूक देवून मानसिक छळ करतात

 

1) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमांवर आजपासून पोलीसांची नाकाबंदी 2) बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार 3) पोलीसाची वॉकीटॉकी हिसकावण्याचा प्रयत्न 4) कॉंग्रेसचे जेष्ठ नेते खा.अहमद पटेल यांचे निधन 5) बँक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारा विरोधात शेतकर्‍यांचा उपोषणाचा इशारा 6) भोकर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम दर्जाविना उरकले

 

1) शिवसेना आ.सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा 2) तीन दुचाकींच्या विचित्र अपघातात 1 ठार;1 गंभीर 3) वजिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम मटका सुरु 4) उत्पन्नच नाही;वीज बिल भरावेच कसे?

 

1)...तर राज्यात दुसरा लॉकडाऊन लागणार 2) थकीत वेतन व प्रलंबित मागण्यांसाठी वनमजुरांचे इस्लापूरमध्ये तीव्र आंदोलन 3) कलदगाव पाटीजवळ महिलेच्या अंगावरील दागिणे लुटले 4) पं.स.चे गटविकास अधिकारी मुक्कावार यांचे कर्मचार्‍यांवर नियंत्रण नाही;देगलूर तालुक्यातील सर्वसामान्यांच्या कामकाजाचा खोळंबा

 

1) नगरोटा एन्काउन्टर:पाकिस्तान उच्चायोगाला धाडले समन्स 2) नांदेडात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 3) चोरट्याकडून सात मोटरसायकली जप्त 4) कार्तिकी वारीलाही कोरोनाचा फटका;पंढरपुरात संचारबंदी 5) खरिपाच्या उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात

 

1) कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची निवड डिजिटल माध्यामातून होणार 2) किनवटमध्ये सव्वा लाखाची घरफोडी 3) शिक्षकांच्या कोरोना तपासण्या,पण विद्यार्थ्यांचे काय? 4) मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करणार बंद?

 

1) ‘सीबीआय’च्या तपासासाठी राज्यांची परवानगी आवश्यक 2) हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला 3) आ.प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर एफआयआर दाखल 4) माहूर तालुक्यातील अवैध रेती उपसा प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश!

 

1) देशद्रोह प्रकरणी कंगनाच्या अटकेची शक्यता 2) टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघातात 10 जण ठार 3) येवले नगरातून पाण्याच्या टाक्यांची चोरी 4) निराधार महिलांचे तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन

 

1) कोरोनामुळे दिल्लीची वाटचाल ‘लॉकडाऊन’च्या दिशेने 2) शेतकर्‍यांचे हित जोपासणार्‍या स्वतंत्र कायद्यासाठी सरकारचा प्रयत्न-ना.अशोक चव्हाण 3) देगलूर तालुक्यातील 90 सरपंचपदाची सोडत गुरुवारी 4) दिल्लीमधून‘जैश-ए-मोहम्मद’च्या दोन दहशतवाद्यांना अटक

 

सायं दै.नांदेड वार्ता परिवारातर्फे दिवाळी निमित्त सर्व वाचक,जाहिरातदार,हितचिंतक,नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]