जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) ...आरपीएफ हवालदाराचा गोळीबार;चार जणांचा मृत्यू 2) ...दोन जणांना पळवून नेवून लुटले 3) कॉंग्रेसच्या आ.यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी 4) ...राजगड व मोहपूर येथील प्राथमिक आरोग्य व उपकेंद्र बंद

 

1) संभाजी भिडे विरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल 2) ...मुंबईत पुन्हा 26/11 हल्ल्याचा संशय 3) गुरुद्वारा रोडवरील अतिक्रमण महापालिकेने हटविले 4) ...अशोक दोनेवारचा मृतदेह आज सापडला

 

1) राज्य सरकार पुरग्रस्त व व्यापार्‍यांना वाढीव मदत करणार 2) दारुड्याकडून आई-वडिलांच्या खूनाचा प्रयत्न 3) पावसाच्या रौद्ररुपाने शेतीसह रस्तेही खरडले 4) अखेर वाहुन गेलेल्या महिलेचा मृतदेह पाच दिवसांनी सापडला

 

1) मुसळधार पावसाने नांदेडला झोडपले 2) माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस;शाळांना सुट्टी!... 3) एका इसमाचा खून करणार्‍या आरोपीला अटक 4) रस्त्याअभावी रुग्णाला उपचारासाठी न्यावे लागते खाटेवर

 

1) केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव दाखल... 2) ...नांदेडमध्ये जोरदार पावसाची शक्यता 3) लाचेची मागणी करणार्‍या सहाय्यक संचालकास अटक 4) ...जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची दमछाक

 

1) वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या 2) मणिपूर मुद्यावरुन केंद्र सरकारवर अविश्वास ठरावासाठी हालचाली 3) अनाधिकृत बॅनर लावल्या प्रकरणी बिल्डर विरोधात गुन्हा 4) मणिपूर घटनेच्या निषेधार्थ डावे व प्रागतीक पक्षांची निदर्शने

 

1) ...नागरिकांना 10 हजारांची मदत... 2) पावसाची उघडीप;उकाडा व ढगाळ... 3) चाकुचा धाक दाखवून सराफा व्यापार्‍यास लुटले 4) गारपिटग्रस्त शेतकरी अजुनही शासकीय मदतीपासून वंचित

 

1) माहूर मध्ये ढगफुटी;विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला! 2) उद्धव ठाकरे यांनी इरशाळवाडीतील नुकसानग्रस्त परिसराची केली पाहणी 3) जबरी चोरीच्या घटनेतील बारा आरोपींना अटक;दोन गावठी पिस्टल जप्त

 

1) मुसळधार पावसाने नांदेडला झोडपले; जनजीवन विस्कळीत 2) मणिपूर घटनेवरुन विधिमंडळात गदारोळ 3) मुखेड तालुक्यात पावसाचा कहर;3 पाझर तलाव फुटले,50 गावांचा संपर्क तुटला

 

1) दरड कोसळून गाव उध्वस्त;12 जणांचा दुर्दैवी मृत्यू 2) गुरुद्वारा बोर्डाचे सहाय्यक अधिक्षक हरजितसिंघ कडेवाले यांना पोलीसांची मारहाण 3) जुगार अड्डयाला दाखविले मटनाची पार्टी

 

1) शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर कॉंग्रेसकडून सत्ताधार्‍यांची कोंडी 2) सक्षस्त्र टोळीने जुगाराचा अड्डा लुटला 3) भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.संतुक हंबर्डे, सुधाकर भोयर यांची नियुक्ती

 

1) किरीट सोमय्या अश्लिल चित्रफित प्रकरणावरुन विधिमंडळात गदारोळ 2) प्रेम प्रकरणातून युवकाचा खून 3) राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा 4) धर्माबाद येथे दोन जुगार अड्डयांवर पोलीसांची धाड

 

1) अजित पवार यांनी 30 आमदारांसह घेतली शरद पवारांची भेट 2) सोमवती अमावस्या निमित्त कैलास टेकडीवर भाविकांची अलोट गर्दी 3) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हदगाव बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद 4) नांदेड जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार-आ.कल्याणकर

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]