जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार;पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याचा खात्मा 2) पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल 3) प्रा.किशनराव किनवटकर यांचे दुःखद निधन 4) चिखली बु.सज्जाचे तलाठी बी.के.वसमतकर निलंबीत 5) भाई गणपतराव देशमुख अनंतात विलीन 6) पर्यटकांना खुणावतोय शेख फरीद वझर्‍याचा धबधबा!

 

1) कायम पुराचा धोका असणार्‍या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 2) बारावीच्या निकालात मुलींची बाजी;70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपर्यंत गुण 3) कॉ.डॉ.भालचंद्र कांगो यांना क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार जाहीर 4) ग्रा.पं.कर्मचार्‍यांना थकित राहणीमान भत्याचे ऑगस्ट पासून वाटप;चौदा वर्षांचा वनवास संपला;आयटकच्या प्रयत्नांना यश 5) जिल्ह्याच्या विकास प्रश्नावर पंतप्रधान मोदी व खा.चिखलीकर यांच्यात अर्धा तास चर्चा

 

1) राज्यात पुन्हा अतिवृष्टी हवामान खात्याचा अंदाज;सात जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा 2) माजी आ.गोरठेकरांचा भाजपला‘जय श्रीराम’;अजित पवारांच्या उपस्थितीत घरवापसी 3) नांदेडमध्ये आकाश पुन्हा ढगाळ 4) प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी-जिल्हाधिकारी 5) किनवट पं.स.समोर परिचारिकांचे 2 ऑगस्ट रोजी आंदोलन

 

1) ‘सीबीआय’चे 12 ठिकाणी छापे; दोन उच्च पोलीस अधिकार्‍यांचा समावेश 2) विक्की ठाकूर खून प्रकरणातील आठ आरोपींना पुण्यात अटक 3) ग्यान माता विद्या विहारच्या कार्यालयाला मनपाने ठोकले सिल 4) गळफास घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या 5) उद्घाटनाविनाच प्रशासकीय इमारतीत कामकाज चालू

 

1) जमीर बेग खून प्रकरणःपोलीसांनी गोळीबार करीत सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला केली अटक 2) पॅगेससवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक 3) ट्रॅफीक जॅम व रस्ता डागडूजीच्या प्रश्नाकडे पालकमंत्री लक्ष देतील का? 4) बिलालनगर जवळील जुगार अड्डयावर पोलीसांची धाड

 

1) अखेर,कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून राजीनाम्याची घोषणा 2) लाखो लिटर बायो डिझेलची अवैधरित्या विक्री;शासनाच्या महसूल उत्पन्नात कोट्यवधींची घट 3) संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांचा गदारोळ 4) थकीत एफआरपीसाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर स्वातंत्र्यदिनी आंदोलन-इंगोले 5) कचरा जाळताना मुलाचा जळून मृत्यू

 

1) ऑलिम्पिकमध्ये भारताला मीराबाई चानूने मिळवुन दिले पहिले सिल्व्हर पदक 2) राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करणार-उपमुख्यमंत्री 3) नांदेडकरांना सूर्यदर्शन 4) पोलीस उपअधीक्षकासाठी दिड कोटी पैकी दहा लाखाची लाच घेणारा पोलीस कर्मचारी चर्तुभूज 5) उपविभागीय अधिकारी खंदारे यांनी स्वतः पाण्यात उडी घेवून वाचविले 2 युवकांचे प्राण

 

1) रायगडमधील तळई गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू 2) परिस्थिती चिंताजनक आहे-मुख्यमंत्री 3) विक्की ठाकूर खून प्रकरणातील आरोपी अद्याप फरार 4) बोधन-मुखेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यासह नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचे काम सुरु करा; खा.चिखलीकर यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी 5) भोकर तालुक्यात तीन दिवस संततधार पाऊस;चोहीकडे पाणीच पाणी;*रावणगाव व पाळज मध्ये नदीचे पाणी शिरुन घराचे नुकसान *बटाळा-रेणापुर व भोकर-बोरगाव मार्ग झाला बंद

 

1) जिल्ह्यात सर्वदूर पाऊस;विष्णुपूरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले 2) परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल 3) बनावट कागदपत्राच्या आधारे अधिकार्‍यांना हाताशी धरुन वनहक्काच्या दाव्यांना मंजुरी 4) अतिवृष्टीने नदी-नाल्या काठच्या जमिनी पिकांसह खरडल्या 5) माहूर तालुक्यातील चार मंडळापैकी तीन मंडळात अतिवृष्टी;पैनगंगा नदी वाहत आहे दुधडी भरुन

 

1) मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांकडून दिल्लीत भेटीगाठी 2) गोळीबार व खून प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 3) हिरव्या वनराईने नटला सीताखांडीचा डोंगर परिसर 4) विष्णुपूरी प्रकल्पाचा 18 नंबरचा दरवाजा लवकरच उघडणार-आ.हंबर्डे 5) किनवट,गोकुंदासह ग्रामिण भागात डेंग्यु आजाराचा प्रादुर्भाव वाढला

 

1) अनिल देशमुख नॉट रिचेबल; अटकेच्या भीतीने गायब?;‘ईडी’कडून शोधाशोध 2) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब 3) वनविभागाने जप्त केलेल्या सागवानाचे चौपाठ कोणत्या परिक्षेत्राचे?;तपासाबाबत गुप्तता;चौकशीत सत्य उघडकीस आले पाहिजे 4) आषाढी एकादशी:भर पावसात मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने रवाना 5) हस्सापुर व खुरगाव पाटीवर पोलीस चौकी कार्यान्वित 6) तहसील कार्यालयाच्या नुतन इमारतीचे लवकरच उद्घाटन

 

1) शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट 2) आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात संचारबंदी;3 हजार पोलिसांचा बंदोबस्त 3) दुय्यम निबंधक कार्यालयातील अपहार प्रकरणी पाच जणांना पोलीस कोठडी 4) माहूर तालुक्याला प्रभारी पदाचा शाप;महत्त्वाच्या सहा विभागावार प्रभारींचा भार 5) नांदेड विभागातील विकास कामांसाठी सुमारे चार हजार कोटींचा निधी-ना.अशोक चव्हाण

 

1) महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी-पंतप्रधान 2) दहावीचा निकाल 99.95 टक्के 3) अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ; ईडीनं केली संपत्तीवर जप्तीची कारवाई! 4) नाना पटोले काहीही बोलोत,आघाडीला धोका नाही;अजित पवारांचा टोला 5) इंधन दरवाढ विरोधात कॉंग्रेसचा किनवटमध्ये बैलगाडी मोर्चा

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]