जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज 2) करंजी जवळ अपघातात एकाचा मृत्यू 3) राज्यात थंडीचा कडाका कायम;काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज

 

1) टीईटी घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक 2) उभ्या कारने पेट घेतला 3) महावितरणच्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की

 

1) 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने केले रद्द 2) मिल्लतनगरमध्ये दोन लाख रुपयांची घरफोडी 3) किनवट उपजिल्हा रुग्णालयातील ‘सिटी स्कॅन’साठी 3 कोटी उपलब्ध

 

1) आ.नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला 2) ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचं निधन 3) भीक मांगो आंदोलन केल्याप्रकरणी एसटी कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल 4) मुरुम उत्खननाची ईटीएस मोजणी झालीच नाही:प्रशासनाची डोळेझाक 5) अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍या चालकास अटक

 

1) राज्यात कर वाढविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे संकेत 2) मानवतेच्या मूल्याशी अधिक कटिबद्ध होऊ यात-पालकमंत्री 3) दुकानदाराने अवैधपणे केलेले बांधकाम पाडावे;ज्येष्ठ पत्रकार भास्कर देशपांडे यांची मागणी 4) प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर एसटी कर्मचार्‍यांची भीक मांगो रॅली

 

1) वर्धा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांची कार नदीत पडली;सात जण ठार 2) गावठी पिस्टलसह आरोग्य कर्मचार्‍यास अटक 3) ‘किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपची आयटम गर्ल’;नवाब मलिकांचे वादग्रस्त वक्तव्य 4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश 5) ‘समृद्धी’ची बेकायदेशिर भूसंपादन मोजणी स्थगित करा;भाकप व किसान सभेची मागणी

 

1) आरोग्यासाठी लसीकरण आवश्यकच-ना.राजेश टोपे 2) बारड जि.प.गटाचा निर्णय पालकमंत्र्यांच्या दालनात;सुनील देशमुख बारडकर यांची माहिती 3) कार्ला पाटी जवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू

 

1) मुंबईत इमारतीला भीषण आग;7 जणांचा मृत्यू,19 जखमी 2) धर्माबाद रेल्वेस्थानक परिसरात महिलेवर बलात्कार 3) पाच राज्यांमध्ये रॅली व सभांवर बंदी कायम 4) ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे दुःखद निधन 5) सायं दै.नांदेड वार्ता दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन

 

1) वडिलांच्या संपत्तीवर चुलत भावांपेक्षा मुलीचाच अधिकार... 2) शाळा सुरु करण्या संदर्भात प्रशासनास संपर्क करुन निर्णय घ्यावा-बेळगे 3) फौजी,घडीसाज आणि सुरिंदरसिंघ गुरुद्वारा बोर्डात दाखल

 

1) शाळांची घंटा पुन्हा सोमवारपासून वाजणार 2) ‘पीजी,यूजी’तील ओबीसी आरक्षण वैध 3) वाहन चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद

 

1) नायगावात एकहाती,अर्धापूरात कॉंग्रेसला बहुमत;माहूर न.पं.मध्ये सर्वाधिक सात जागा राष्ट्रवादीला 2) ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

 

1) बाल हत्या कांडातील आरोपींची फाशीच्या शिक्षेची जन्मठेपेत रुपांतर 2) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला 3) तीन नगर पंचायतीसाठी शांतेत मतदान

 

1) ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर 2) उमेदवारांची धडधड वाढली;नगरपंचायतीच्या उर्वरित जागांवर उद्या मतदान 3) शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांचे निधन 4) नायगावमध्ये चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]