ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) मराठा आंदोलनाचे जिल्ह्यात संतप्त पडसाद; नायगावात जीप जाळली... 2) ...आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 3) हिंसा खपवून घेतली जाणार नाही... 4) ...कुणबी मराठा आरक्षण उद्यापासून-मुख्यमंत्री

 

1) मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; जरांगे पाटील उपोषणावर ठाम 2) आमदारांच्या अपात्रतेबाबत 31 डिसेंबरचा अल्टीमेटम 3) पक्कीचाळ भागात दगडाने ठेचून एका इसमाचा खून

 

1) केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न 2) ...पैनगंगेच्या पुलावर बस जाळली 3) माहूरमध्ये अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले...

 

1) खा.चिखलीकरांच्या वाहनांवर दगडफेक... 2) नांदेडमधील आजारी रुग्णालयावर उपचाराची गरज... 3) सीईओंच्या रडारवर अजून दोन कक्षअधिकारी 4) एकवीस तलवारी व अकरा खंजरसह एका इसमास अटक

 

1) ...जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण सुरु 2) कक्ष अधिकार्‍याची नियुक्ती रद्द... 3) आयटक प्रणित कंत्राटी नर्सेस युनियनचे आंदोलन 4) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या विरोधात शुक्रवारपासून उपोषण

 

1) मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेबाबत सकारात्मक पण... 2) वन कामगारांचे आत्मदहन तुर्त स्थगित 3) ...कमठाला ग्राम पंचायतीच्यावतीने राजकीय पुढार्‍यांना गावबंदी 4) दसरा महोत्सवासाठी हजारो भाविक नांदेडमध्ये दाखल

 

1) खा.शरद पवार,प्रकाश आंबेडकरांची भेट... 2) एकीकडे 13 दिवसाचा अल्टीमेटम तर दुसरीकडे... 3) गुरुद्वारा बोर्ड निवडणूक अवमान याचिका प्रकरणी महसूल सचिवांना हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश 4) चारभाई ट्रेडींग कंपनीच्या गोडाऊनमधील जप्त केलेला माल स्वस्त धान्य दुकानांचा

 

हे पाप तर आम्हा मतदारांचच

  हे पाप तर आम्हा मतदारांचच काल राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर क...

1) कंत्राटी भरतीचा जीआर अखेर रद्द... 2) ललित पंचमीला नामवंत कलाकारांची माता रेणुका दरबारी हजेरी 3) सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्रं सादर करा... 4) सण व उत्सवाच्या तयारी संदर्भात आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

 

1) मराठा आरक्षणासाठी मुंबईत तरुणाची आत्महत्या... 2) डाटा इंट्री ऑपरेटरला लाच घेताना रंगेहात पकडले 3) जलजीवनची देयके निकाली काढण्यासाठी अधिकार्‍यांना 13 दिवसाचा कालावधी 4) वीज चोरी प्रकरणी तीन गुन्हे दाखल

 

1) ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर अटक... 2) चौथ्या माळेला मंदिर परिसरात छबिना कुमारिका व सुहासिनी पूजन!... 3) नसलेल्या प्लॉटची महिलेला विक्री... 4) शेतकर्‍यांना येलो मोझॅकने मारले;‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’...

 

1) सुधारीत वेळापत्रक 30 ऑक्टोबर पर्यंत सादर करा;शेवटची संधी नाहीतर निर्णय आम्ही घेवू 2) रानभाजी व मराठवाडा विशेष खाद्य महोत्सवाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी 3) पुर्ववत कामावर घेण्यासाठी कामगारांचा आत्मदहनाचा इशारा 4) समलैंगिक जोडप्यांबाबत भेदभाव नको-सर्वोच्च न्यायालय

 

1) दसर्‍यापूर्वी आणखी एक राजकीय धमाका... 2) वाहतूक प्रतिनिधीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न 3) पत्रकार सुरेश मस्के मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल 4) शारदीय नवरात्रची घटाला दुसरी माळ अर्पण करुन रेणुका मातेची पूजा

 

1) मराठा आरक्षणाची विजयी यात्रा नाही तर माझी अंत्ययात्रा... 2) न्यायालयानेही विधिमंडळाचा आदर राखावा-ऍड.राहुल नार्वेकर 3) तुळजाभवानी जिनिंगच्या माजी सचिवाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा 4) संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारा दुसरा शूटर पोलिसांच्या ताब्यात 5) सचखंड गुरुद्वारा येथे ऐतिहासिक दसरा महोत्सवाला रविवार पासून प्रारंभ

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]