मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) फडणवीसांविरोधात न्यायालयीन लढा देणारे ऍड.सतीश उके यांना‘ईडी’कडून अटक 2) विहिरीत उडी मारुन शेतकर्‍याची आत्महत्या 3) गुंठेवारी योजनेस एक महिन्याची मुद्दतवाढ 4) किनवटमध्ये जुन्या व ईनव्हॅलीड पावत्यावर रेती चोरीचा गोरखधंदा फोफावला

 

1) राज्यात 1 एप्रिलपासून निर्बंधमुक्ती 2) नांदेडकरांना 1 एप्रिल पासून हेल्मेट सक्ती 3) तपोवन एक्सप्रेसला गळफास घेवून एका तरुणाची आत्महत्या 4) राज्यात उष्णतेचा पारा 40 पार;उष्माघाताचा पहिला बळी जळगावात 5) अवैध हातभट्टी विरुध्द संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

 

1) राज्यात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट 2) उपनगराध्यक्ष शरद पवार यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर 3) हिंगोलीमध्ये जिलेटीन व डिटोनेटरचा साठा जप्त 4) आ.संतोष बांगर यांना वकिलाने पाठविली कायदेशिर नोटीस 5) हमाल माथाडी मजदूर युनियनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 

1) वीज कर्मचार्‍यांच्या संपामुळे राज्यावर लोडशेडींगचे संकट 2) देशव्यापी संपास नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद;कामगारांच्या मोर्चाने नांदेड दुमदुमले

 

1) तर एसटीच्या संपकर्‍यांवर कठोर कारवाई-उपमुख्यमंत्री अजित पवार 2) पेट्रोल-डिझेल पाठोपाठ औषधांच्या किंमतीत वाढ 3) इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेची निदर्शने 4) मुक्रमाबादच्या स्वेच्छा पुनर्वसनासाठी 77 कोटी मंजूर;पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश 5) लोकवर्दळीच्याच ठिकाणी 200 मिटर लांब अन्‌ 18 मिटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी आटापिटा

 

1) कोकणात तुफान पावसाचा अंदाज;तर उर्वरित महाराष्ट्राला उष्णतेचा चटका 2) ‘‘ईडी’कडून प्रताप सरनाईक यांची 11 कोटीहून अधिकची संपत्ती जप्त 3) महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अपर्णा नेरलकर 4) मित्राच्या मदतीने मुलानेच केला बापाचा खून 5) राष्ट्रीय महामार्गाच्या मंजुर निधीवरुन श्रेय लाटण्याचा भाजपचा प्रयत्न

 

1) केंद्र सरकारने कोरोना बाबतचे सर्व निर्बंध हटवले 2) ‘ईडी’च्या कारवाईनंतर मुख्यमंत्री आक्रमक:शिवसेनेच्या सर्व आमदार व नेत्यांना‘वर्षा’वर बोलावले 3) भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीत 11 कामगारांचा मृत्यू 4) राष्ट्रीय महामार्ग मूळ आराखड्या प्रमाणे 30 मीटर करण्याच्या मागणीवर बैठकीत एकमत 5) श्री रेणूकादेवी संस्थानचे कर्मचार्‍यांचे भविष्य अधांतरी...

 

1) पेट्रोल-डिझेल,गॅसच्या किंमतीत वाढ 2) ‘सचखंड’ला एक डब्बा लावण्याचे विसरले;नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा गोंधळ 3) वनविकास महामंडळाच्या अख्त्यारीतील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी 4) राज्यात काही भागात पाऊस तर मराठवाड्यात उन्हाचे चटके 5) वाळू ठेक्याला मुद्दतवाढ देण्याच्या महसूल राज्यमंत्र्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

 

1) गोळीबार करणार्‍या चार आरोपींना अटक 2) बोईंग विमान कोसळले 3) जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त 4) डॉ.काब्दे यांचे लिखान भविष्य काळात मार्गदर्शक-ना.टोपे

 

1) राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार-ना.टोपे 2) चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून 3) नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू 4) गोळीबारात एक तरुण जखमी

 

1) राज्यात भाजपची एक हाती सत्ता आणणार-देवेंद्र फडणवीस 2) धूलिवंदनच्या पार्श्वभूमीवर नांदेडात पोलीसांचे पथसंचलन 3) 141 कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थायी समितीची मंजूरी 4) नांदेडमध्ये देहव्यापर करणार्‍या महिलांच्या निधीत भ्रष्टाचार 5) हमाम मे सब नंगे।

 

1) होळी,धुलिवंदनसाठी मार्गदर्शक सूचना जारी 2) जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर 3) दहा लाखांची खंडणी मागणार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल 4) रेतीचा रात्रंदिवस उपसा:काळा बाजार करणार्‍या पांढरपेशांना आवर बसेना;दहशत माजवून पथकातील कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे प्रयत्न

 

1) शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच;कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय 2) ‘काहिंना घरची कॉंग्रेस बनवायची आहे’ 3) हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी करा 4) खंडणीची मागणी करणार्‍या दोन जणांविरुध्द गुन्हा 5) तलवारीने केक कापला;गुन्हा दाखल

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]