मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) धर्मसंसदेत साधू,महंत आमने-सामने; दोन्ही पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी 2) 4 पोलीस अधिकारी व 11 कर्मचारी सेवानिवृत्त 3) पुढच्या 2 दिवसात राज्यात मान्सून धडकणार 4) शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात संवाद मेळावे व जाहीर सभांचे आयोजन 5) कार्यकारी अभियंत्याने नियमबाह्य केलेल्या वीज वितरणमधील चार कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती रद्द

 

1) राज्यसभा निवडणुकीत चुरस वाढली 2) ‘युपीएससी’त मुलींची बाजी 3) पेट्रोलजन्य पदार्थावरील संपुर्ण करमाफीसाठी डाव्या आघाडीचे निदर्शने 4) स्वस्त धान्य पुरवठा करणार्‍या ठेकेदाराकडे मनुष्यबळाची वानवा 5) समतोल विकासासाठी अभ्यासू दबाव गटाची गरज-डॉ.काब्दे

 

नोट कलेक्शन ब्युरो?(एनसीबी) अंमली पदार्थ नियंत्रण विभागास आता विनोदाने ‘नोट कलेक्शन ब्रँच’ असे कोणी म्हटले तर आश्चर्य वाटणार नाही. एवढी एनसीबीची बेअब्रु झाली आहे. एनसीबी ही केंद्रीय तपास यंत्रणा आहे. सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात एनसीबीच्या कारवाया वाढल्या होत्या. सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपावरुन एनसीबीने मोठ-मोठ्या सिनेतारकांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयाची पायरी चढायला लावली. या दरम्यान प्रसार माध्यमांतून रंग-रंगील्या बातम्या सर्वसामान्य नागरिकांसमोर पेरण्यात आल्या. ज्या-ज्या अभिनेते व अभिनेत्रींची या प्रकरणात चौकशी झाली. त्यातील एकावरही कारवाई झाल्याचे सध्या तरी दिसत नाही. परंतु याच काळात हे सर्वजण किती अय्याशी आहेत याचे चित्र प्रसार माध्यमातून लोकांसमोर मांडले गेले. ज्यांची चौकशी केली त्यांच्या पुढे काय झाले, हे सांगण्यास कदाचित एनसीबी विसरली असावी. नव्हे एनसीबीचे इच्छित पूर्ण झाल्यामुळे कदाचित त्यांनाही न्यायालयीन खटल्यापूर्वी आर्यन प्रमाणेच क्लीनचिट दिली गेली. असा समज आज सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण होवू लागला आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरुख खान यांचा पुत्र आर्यन खानला अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने कॉर्डिलीया क्रुझवर धाड टाकुन आर्यन खानसह इतरांना ड्रग्ज पार्टी प्रकरणात ताब्यात घेतले होते. आर्यन खान हा प्रसिद्ध सिनेकलावंत शाहरुख खानचा पुत्र असल्याने या प्रकरणाची चर्चा रंगली. त्यावेळीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीची कारवाई म्हणजे फर्जीवाडा असल्याचे म्हटले होते. वर उल्लेख केल्या प्रमाणे एनसीबीने सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणानंतर एकामागुन एक कारवाया करुन स्वतःला प्रसिध्दी झोतात ठेवले. विरोधकांनी सुशांतसिंह याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करीत मुंबई व महाराष्ट्र पोलीसांची अब्रु अक्षरशः वेशीवर टांगली. पुढे ती आत्महत्याच होती हे पोस्टमार्टम रिपोर्टद्वारे सिध्द झाले आहे. आर्यन खान प्रकरणातही असाच प्रकार दिसून येत आहे. नवाब मलिक व शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केंद्र सरकार एनसीबी असो की ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर या आरोपात तथ्य असल्याचे सर्वसामान्यांना आता जाणवू लागले आहे. समाज माध्यमांवर या विषयी उलट-सुलट चर्चांना उधान आले आहे. कोणी एनसीबीचे तत्कालिन अधिकारी समीर वानखेडे यांची बाजू घेत विद्यमान अधिकारी प्रधान यांच्यावर आरोप करीत आहेत. तर कोणी शाहरुख खानकडून पैसा मिळाल्यानेच आर्यनला क्लीनचिट मिळाल्याचा दावा करीत आहेत. अलिकडच्या काळात सुडाच्या कारवाया वेगाने वाढत आहेत. मग या कारवाया केंद्र सरकार करोत की राज्य सरकारने करोत. केंद्र असो वा राज्यातील सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलले की, तपास यंत्रणांचा ससेमीरा पाठीमागे लागतो, असे राजकारणात सध्या तरी चित्र बघायला मिळत आहे. शह-कटशहाच्या या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना जाणिवपूर्वक बगल दिली जात असल्याचाही आरोप होत आहे. एकंदरीतच राजकारणातील ही स्थिती प्रशासकीय यंत्रणा आल्याचे अलिकडच्या काळात वारंवार दिसून येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी त्यांना पदावरुन दुर करताच थेट गृहमंत्र्यांवर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले. या संदर्भात आपल्याकडे कुठलेही पुरावे नसल्याचे त्यांनी या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीसमोर सांगितले. शंभर कोटी वसुली प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायव्यवस्था या आरोपातील तथ्य निश्चितच शोधून काढेल, असा विश्वास आपण सध्या तरी ठेवला पाहिजे. अशा कारवाया लोकशाहीला घातक ठरणार आहेत. ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये’ केंद्र सरकारने एनसीबीने चुकीचा तपास केला असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्र्यालयाने ही चौकशी निःष्पक्ष करणे गरजेचे आहे. नाही तर लोक एनसीबीला नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो ऐवजी नोट कलेक्शन ब्युरो असे म्हटले जाईल.

 

1) पैशाच्या व्यवहारातून महिलेचा खून करणार्‍या दोघांना अटक 2) मान्सूनचा वेग वाढला;मराठवाड्यासह राज्यात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज 3) पैनगंगा नदीच्या पात्रातून भरदिवसा रेतीची अवैध वाहतूक 4) शासनाच्या‘त्या’निर्णयाने तळ ठोकून बसलेल्या अधिकार्‍यांची बल्ले बल्ले!

 

1) मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला ः छ.संभाजीराजे 2) संभाजीराजे,तुम्ही एक नामी संधी घालवली 3) विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न 4) शाहरुख पुत्र आर्यनला ड्रग्स प्रकरणात क्लीनचिट 5) बियाण्यांच्या भपकेबाज जाहिरातीने बळीराजा संभ्रमात

 

1) ‘ईडी’ची अनिल परब यांच्या शासकीय बंगल्यासह सात ठिकाणी छापेमारी 2) कोरोना रुग्ण संख्येत वाढ, मास्क वापरा-मुख्यमंत्री 3) जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाच्या 19 तर अर्थ विभागाच्या 14 बदल्या 4) राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय राऊत व संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल 5) भोकर तालुक्यातील जि.प.विकास निधी ठरला कंत्राटदार आणि पदाधिकार्‍यांच्या लाभाचा

 

1) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा 2) ...गाळयुक्त विट कारखानेच जोमात 3) पाकिस्तानच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा 4) कपिल सिब्बल यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी 5) किनवट पंचायत समितीला लागली भ्रष्टाचाराची वाळवी

 

1) मांडवीत जुगार अड्डयावर पोलीसांची धाड; 31 जणांना अटक 2) राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार 3) मयत महिलेच्या नावावरील प्लॉटची परस्पर विक्री 4) इंधन दर कपातः ‘अपना काम बनता!भाऽऽ में जाए जनता’

 

1) ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची दहशत;केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट 2) गांधीनगरच्या विस्थापितांचे दूरदर्शनच्या टॉवरवर चढून आंदोलन 3) पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू 4) ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपचे लाक्षणिक उपोषण

 

1) राज्यात मान्सून 3 जूनपासून 2) राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेचीच 3) भोकर शहरात भरमसाठ फी वसुलीसाठी इंग्रजी शाळांची जाहिरातबाजी 4) विद्यापीठातील कर्मचार्‍यांच्या दुचाकी अज्ञाताने जाळल्या

 

1) विचित्र अपघातात 9 जणांचा होरपळून मृत्यू 2) राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जनजीवन विस्कळीत 3) गळा आवळून महिलेचा खून 4) कांद्याने केले शेतकर्‍यांचे वांदे

 

1) ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणीला कनिष्ठ न्यायालयात स्थगिती;उद्या सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार 2) ओबीसी आरक्षणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार 3) ऍड.प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारीची चर्चा 4) सत्ता परिवर्तनाशिवाय श्रमीकांना पर्याय नाही-कॉ.श्याम काळे

 

1) रिंदाच्या दोन साथीदारांची नांदेडला आणून चौकशी 2) मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणूक 3) नांदेडच्या तापमानात आज घट; सकाळपासून ढगाळ वातावरण 4) दरोडेखोरांच्या टोळीला अटक;दोन पिस्टलसह चार जिवंत काडतुस जप्त 5) वसंत सहकारी साखर कारखाना भाडेपट्यावर देण्याचा बैठकीत एकमताने निर्णय

 

1) पावसाचा आढावा घेवून निवडणुका घ्या;सुप्रिम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश 2) शिवाजीनगर पोलीस स्थानकात जप्त केलेल्या वाहनांना आग;तीन वाहने खाक 3) चाकुचा धाक दाखवून दीड लाखांचा ऐवज लुटला 4) ‘‘त्या’’नराधम डॉक्टरला फाशीची शिक्षा देण्याची नाभिक संघटनेची मागणी

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]