डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) कृषीमंत्री सत्तार यांनी स्वगटातील नेत्यांवर केलेल्या आरोपामुळे शिंदे गटात खळबळ 2) कोरोनाचा नवा विषाणू गुजरातमध्ये आढळला;महाराष्ट्र सतर्क 3) संस्कृती रक्षणासाठी श्री गुरु गोविंदसिंघजींनी भक्ती आणि शक्तीला एकत्र आणले-स.कुलवंतसिंघ ग्रंथी 4) माहूर ग्रामीण रुग्णालयाच्या लेट लतीफ डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना अधीक्षकांची नोटीस

 

1) प्रबोधनकारांचे वारस लिंबू-टिंबूची भाषा करतात:मुख्यमंत्री 2) नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त 3) मौ.कहाळा येथे जुगार अड्डयावर पोलीसांची धाड;6 जणांना अटक 4) श्रीकांत कंचर्लावार मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करा-आ.केराम

 

1) श्रीकांत कंचर्लावार मृत्यू प्रकरणी किनवट बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद 2) पुण्यात आढळला कोरोनाचा रुग्ण 3) ‘सत्तेत आहात की विरोधात’ गोंधळी आमदाराला उपसभापतींचा सवाल 4) ललित नागापूरकरच्या प्रकल्पाचे मध्यप्रदेश वनमंत्र्यांकडून कौतुक

 

1) मुंबई कुणाच्या बापाची नाही-उपमुख्यमंत्री 2) प्राणघातक हल्ल्यातील जखमी श्रीकांत कंचर्लावार यांचा मृत्यू 3) अनिल देशमुखांची जामिनावर सुटका

 

1) सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीर 2) हवेत गोळीबार करणार्‍या‘त्या’कृषी अधिकार्‍याची पोलीसांकडून चौकशी 3) निलगाय आणि दुचाकीची धडक;एक ठार

 

1) कृषी मंत्री सत्तारांच्या राजीनाम्यावरुन विधानसभेत हंगामा 2) कोरोनाचा भारताला धोका नाही,पण नियमांचे पालन गरजेचे 3) कापसाचे दर कवडीमोल;कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल 4) अच्युत टरके माळेगाव केशरी

 

1) राज्यातील‘ईडी’सरकार अनैतिक;भाजपला घरचा आहेर 2) राज्यात थंडीची लाट 3) करोना संसर्गाचा धोका;माहूर गडावर प्रशासन बेफिकर

 

1) सैनिकांना घेवून जाणारा ट्रक दरीत कोसळला 2) उद्धव ठाकरे यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन-गृहराज्यमंत्र्यांची घोषणा 3) शासकीय वितरणातील 199 क्विंटल धान्य जप्त 4) बोगस आदिवासींच्या विरोधात आ.केराम यांची सभागृहात आक्रमक भूमीका

 

1) दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी 2) आ.मुक्ता टिळक यांचे निधन 3) यळकोट...यळकोट... जय मल्हार... घोषाने माळेगाव यात्रेला प्रारंभ 4) जयंत पाटील यांचे अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन

 

1) कोरोनाःकेंद्राकडून देशात अलर्ट जारी 2) फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ 3) जुनी पेन्शन योजना,शाळांना अनुदानामुळे सरकार दिवाळखोरीत जाईल-देवेंद्र फडणवीस 4) ...अखेर बिरसा मुंडा समाज मंदिरासाठी लागणारे साहित्य मिळाले

 

1) विकासकामाच्या स्थगितीवरुन विधिमंडळात खडाजंगी 2) एअर गनसह आरोपीस अटक 3) ग्रा.पं.निवडणुकीत माहूर तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी 4) लाल बावटा सफाई कामगारांचे मनपासमोर तीव्र आंदोलन

 

1) सीमाप्रश्नी विधिमंडळात वादळी चर्चा 2) ग्राम पंचायत निवडणूक कारणावरुन मारहाणीच्या दोन घटना 3) माविकसंतर्फे नागपूर अधिवेशनावर 21 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा 4) वनकामगारांचे मुखेड येथे आमरण उपोषण

 

1) ‘‘...तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही’’ 2) राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेसमुळेच सीमाभाग अविकसित-ऍड.प्रकाश आंबेडकर 3) भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून केला निषेध

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]