एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) शहरात सात लाखांची घरफोडी 2) तीन मजली इमारत कोसळली 3) गुन्हा दाखल झाला तरी राजीनामा देणार नाही-ब्रिजभूषण सिंह 4) धर्मनिरपेक्ष भारतासाठी समान नागरी कायदा हवा-प्रा.डॉ.शमसुद्दीन तांबोळी

 

1) रिफायनरीवरुन बारसूत पोलीस व आंदोलकांत सामना 2) बाजार समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात शांततेत मतदान 3) मराठवाडा जनता विकास परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

 

1) मराठवाड्यात अवकाळी पावसासह पुन्हा गारपिटीचा इशारा 2) गावठी पिस्टल बाळगणार्‍या दोन जणांना पोलीसांनी केली अटक 3) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान

 

1) नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 भारतीय जवान शहीद 2) शिवसेना-भाजप युती आगामी निवडणूक पुर्ण बहुमताने जिंकेल 3) बारसू रिफायनरीवरुन ठाकरे सेना आक्रमक

 

1) नांदेड जिल्ह्यात वादळी वार्‍यासह गारपिट 2) अवैध धंदे चालकांकडून रिंदा गँगला हप्ते 3) नियमित वेतनाच्या हमीसह कमी केलेले कामगार परत कामावर घेणार 4) तोरणा गावात तीन महिन्यांपासून पाणीच नाही

 

1) मुख्यमंत्री बदलासाठी दिल्लीत जोरदार हालचाली 2) पुढील पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा 3) मजविपची 28 रोजी मराठवाडाव्यापी निदर्शनाची हाक 4) अफवांमुळेच छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा

 

1) पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुसाईड बॉम्ब हल्ल्याची धमकी 2) नांदेडमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी 3) गोदावरी नदीपात्रात लाखो मासे मृतावस्थेत 4) गावठी पिस्टल जवळ बाळगणार्‍या तरुणास अटक

 

1) पोलीस कर्मचार्‍याच्या नावावर साडेचार कोटी रुपयांचा व्यवहार;चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा 2) वादळी वार्‍यासह पडलेल्या रात्रीच्या पावसाने नांदेडकरांची दयनिय अवस्था 3) साबरमती एक्स्प्रेस जाळणार्‍या आठ दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

 

1) राहुल गांधींची याचिका सूरत कोर्टाने फेटाळली 2) पोलीसांनी 31 गायी व 19 वासरांची केली सुटका 3) माहूरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत 4) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग

 

1) बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले 2) राज्यात पारा चाळीशीपार; दुपारच्या वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही 3) महावितरणमधील निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी 11 मे पासून उपोषण

 

1) मरेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही-अजित पवार 2) लांडग्यांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी 3) निसपूर शिवारात वन कर्मचार्‍यांकडून रेतीची वाहने पकडून वसुली

 

1) आमदाराच्या सुचक वक्तव्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटीच्या चर्चेला पुन्हा उधान 2) उष्माघातामुळे 13 श्रीसेवकांचा मृत्यू 3) सतरा शिवसैनिकांची दंडाची रक्कम न्यायालयात जमा;पक्षाकडून हायकोर्टात जामिनासाठी अर्ज

 

1) नांदेडसह राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा 2) चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र पळवले 3) वस्त्रोद्योग तज्ञ सुरेश वैद्य यांचे निधन

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]