फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) ओबीसी आरक्षणाचा तिढा;आता 2 मार्च रोजी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी 2) उपोषणाचा तिसरा दिवस;खा.संभाजीराजेंची तब्येत बिघडली 3) रेल्वे अभियंत्याला भोंदूबाबाने दहा लाखाला गंडविले 4) दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या सात जणांना अटक 5) कंत्राटदाराची मनमानीःराष्ट्रीय महामार्गाचे काम अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार होईना

 

1) रशिया-युक्रेन युद्ध;219 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईला रवाना 2) युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्र्यांनी साधला संवाद 3) मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण-छ.खा.संभाजीराजे 4) गैरव्यवहार प्रकरणी लहानचे ग्रामसेवक जे.आर.लाकडे निलंबित 5) फुलवळ ते मुंडेवाडी-वाखरड रस्त्याला आले पांदण रस्त्याचे स्वरुप;लोकप्रतिनिधींची उदासिनता प्रवाशांच्या मुळावर

 

1) किरीट सोमय्या यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींवर गंभीर आरोप 2) युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याच्या हालचाली;अडकलेल्यात नांदेडच्या 19 विद्यार्थ्यांचा समावेश 3) ‘ईडी’च्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली 4) केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन 5) छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा निष्काशित करण्याचा न.पा.च्या बैठकीत निर्णय

 

1) रशिया-युक्रेन युद्ध पेटले 2) नांदेडमध्ये गावठी पिस्टल घेवून फिरणार्‍या दोन गुन्हेगारांना अटक 3) बोधडी बु.येथील पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट 4) राजीनाम्यासाठी भाजपचे तर ‘ईडी’ कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

 

1) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना‘ईडी’कडून अटक;अंडरवर्ल्डकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप 2) बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील रक्कम लंपास 3) कर्मचार्‍यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प 4) न्याय व्यवस्था आंधळी नाही 5) अखेर छ. शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासाठी रिकामी जागा आरक्षित करण्यासाठी जोड कॉंग्रेसच्या नेत्यांचाच पुढाकार

 

1) एसटी विलीनीकरणाच्या निर्णयास विलंब लागणार;सरकारची उच्च न्यायालयात भूमीका 2) खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक 3) ओबीसी आरक्षणावर 25 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 4) नांदेड जिल्ह्यातील सहा नगर परिषदांवर प्रशासकांची नियुक्ती 5) घनकचर्‍याचा ठेका पुन्हा जुन्याच ठेकेदाराकडे देण्याची धडपड;सभागृहातील जोड कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे मौन?

 

1) चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादवांना 5 वर्षांचा तुरुंगवास; 60 लाखांचा दंड 2) कौठा येथील महसूलच्या इमारतीमध्ये अनेकांची घुसखोरी 3) आरोग्य विभागाच्या परीक्षा नव्या पद्धतीने होणार-ना.राजेश टोपे 4) चिखलीफाटा ते इंजेगांव बॉर्डर रस्त्याची दयनीय अवस्था 5) माहूर नगर पंचायत विषय समित्यांची निवड बिनविरोध

 

1) रयतेच्या राजाला नांदेडकरांचे अभिवादन 2) दहशतवाद्यांशी लढताना राज्याच्या भूमीपुत्रासह दोन जवान शहीद 3) हदगावच्या व्यापार्‍याकडे 25 लाखांची खंडणी मागणार्‍या तिघांना अटक 4) नांदेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी-पालकमंत्री अशोक चव्हाण 5) कै.सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्काराचे रविवारी वितरण

 

1) अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा 2) सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला 3) कोपराफाटा ते धानोरा दरम्यानच्या घाटाचे काम दर्जेदार करण्याची मागणी 4) कॉंग्रेस पक्षाला नव्हे तर केशवे घराणेशाहीला विरोध-ज्योतिबा खराटे 5) वनपथकाच्या हातावर तुरी देऊन सागवान तस्कर पसार

 

1) नाराजी संदर्भात कॉंग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार;राजकीय चर्चांना उधान 2) पिस्टलचा धाक दाखवून खंडणीची मागणी 3) खा.चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 47 कोटींचे प्रस्ताव दाखल 4) जि.प.ने कायद्याची अंमलबजावणी करावी-ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर

 

1) अजित डोभाल यांच्या घरात घुसखोरी करणार्‍याला अटक;शरीरात चिप असल्याने रिमोटने चलत असल्याचा दावा;राजधानी दिल्लीतील प्रकार 2) संगीतकार बप्पी लहरी यांचे दुःखद निधन 3) बोगस डॉक्टर विरुध्द गुन्हा दाखल 4) ग्राम पंचायत कर्मचार्‍यांचे उद्या जिल्हा परिषदे समोर आंदोलन

 

1) बॉम्ब स्फोट प्रकरणी‘ईडी’कडून मुंबईत धाडी;एका मंत्र्याचीही चौकशी 2) शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर;मंदिराची रेकी केल्याची आरोपींकडून कबुली 3) धर्माबादमध्ये जुगार अड्डयावर पोलीसांनी जप्त केलेल्या रक्कमेवर प्रश्नचिन्ह 4) सत्तेच्या भूकेमुळे कॉंग्रेस पदापासून राहिली वंचित

 

1) तीन नगरपंचायतचे नगराध्यक्ष जाहीर;अर्धापूर व नायगावात कॉंग्रेसचा तर माहूरात शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादीचा झेंडा;कॉंग्रेस सत्ते बाहेर 2) संपात सहभागी न झाल्यामुळे एस.टी.च्या वाहतूक नियंत्रकाला तीघांची मारहाण 3) मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]