फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन कायम 2) ना.संजय राठोड यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाचा रास्ता रोको 3) बँक ऑफ बडोदाकडून बेरोजगार तरुणाची ससेहोलपट 4) गडगा ग्राम पंचायत मधील 18 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल 5) वाहकाचा जीव घेणार्‍या ईटीआयएम दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?

 

1) बदनामीच्या भीतीने माहूर आगाराच्या वाहकाची आत्महत्या 2) गावठी पिस्टल व जीवंत काडतुसासह युवकास अटक 3) ...अन्‌ सुभाष देसाई यांनी हात जोडले 4) वर्षभरापासून महामार्गावरील रस्त्याचे काम बंद;धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 5) निलंबित ग्रामसेवकांना नियमानुसार सेवेत रुजू करावे

 

1) पोहरादेवीच्या महंतांसह 19 जणांना करोनाची लागण 2) कंत्राटी कर्मचार्‍याकडून लाच घेतांना कंपनीच्या सुपरवायजरला अटक 3) भुजंगराव कुलकर्णी यांना मान्यवरांची श्रद्धांजली 4) गुन्हा दाखल होताच सुभाष खंडेराय नॉट रिचेबल 5) ...वनवा पेटतोय!;वनसंपदा आणि जीवसृष्टी संपुष्टात येण्याची भीती

 

1) सर्वसामान्यांना 1 मार्चपासून कोरोना लसीकरण 2) भाजपच्या त्रासाला कंटाळूनच खा.मोहन डेलकर यांची आत्महत्या... 3) अनंतनागमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान 4) प्रभारीच्या दरबारी दांडी बहादरांची संख्या भारी!,कार्यवाही करतील काय उपविभागीय अधिकारी 5) गोकुंदा येथे रोडरोमिओ टोळक्यांच्या छेडछाडीमुळे महिला व विद्यार्थींनी त्रस्त

 

1) मला आणि बंजारा समाजाला बदनाम करु नका ः ना.संजय राठोड 2) सागवान चोरट्यांकडून महिला वनरक्षकास जीवे मारण्याची धमकी 3) औरंगाबादला आजपासून रात्रीची संचारबंदी 4) लातूरमधील एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण 5) खडतर प्रवासातूनच मार्ग काढत आदिवासी समाजाची ‘अंजली’ एम.बी.बी.एस.साठी पात्र

 

1) पुदुच्चेरीत कॉंग्रेस सरकार कोसळलं 2) प्रसुतीसाठी बैलगाडीने येणार्‍या गर्भवतीच्या बाळाचा मृत्यू 3) पुण्यानंतर आता नागपुरात कठोर निर्बंध लागू 4) माहूर गडावरील दत्त मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद 5) मुख्यमंत्र्यांचे आवाहन नांदेडकरांनी धुडकावले

 

1) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा 2) राज्यातील काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यूचा विचार-ना.वडेट्टीवार 3) देगलूरमध्ये विना मास्क फिरणार्‍या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही 4) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार जांभेकर यांना अभिवादन 5) अपहरण करुन एका इसमाचा खून

 

1) दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद 2) छ.शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी 3) बाफना जवळ आयकर निरिक्षकास लुटले 4) राज्य सहकारी बँक घोटाळा:अजित पवार,हसन मुश्रीफांना दिलासा 5) बिनापरवाना चौकीची मिरवणूक काढणार्‍यांच्या 42 दुचाक्या जप्त

 

1) लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक 2) अवकाळी पावसाची जोरदार हजेरी 3) पो.नि.हणमंत गायकवाड यांची नियंत्रण कक्षात रवानगी 4) चिचखेड परिसरात वीज पडून एकाचा मृत्यू 5) जवारला येथील नवीन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

 

1) असंतुष्टांना गप्प बसवण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्याचा वापर करु शकत नाही : न्यायालय 2) परिक्षा कार्यातून क्लस्टर कॉलेजच्या नावाखाली जबाबदारी झटकण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न 3) ग्रामीण रुग्णालयात मनमानी करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी गुरुवारपासून अमरण उपोषण

 

1) मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीत संजय राठोड गैरहजर 2) राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ 3) तीक्ष्ण हत्याराने वार करुन एका तरुणाचा खून 4) बस दरीत कोसळली;30 ठार 5) केंद्राप्रमाणे राज्यानेही कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी 6) संपादीत जमिनीचा मावेजा मिळवण्यासाठी वृद्ध दांम्पत्याचे मनपासमोर उपोषण

 

1) पपईचा ट्रक उलटला;15 मजूर ठार 2) विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह 3) ‘एमएमआरडीए’च्या आयुक्तांना‘ईडी’कडून समन्स 4) गुरु तेगबहादूर यांचे 400 वे प्रकाशपर्व भव्य स्वरुपात साजरे करावे 5) खा.हेमंत पाटील व दिशा समिती सदस्य सुंकलवाड यांनी धारेवर धरल्यानंतर वीजपुरवठा सुरु

 

1) ...अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल-ना.भुजबळ 2) ‘शिवजयंती’ जाचक अटीच्या निषेधार्थ मराठा समाजाचा घंटानाद 3) एकाच भूखंडाची दोनदा विक्री; वाडी बु.च्या ग्रामविस्तार अधिकार्‍यासह तीघांवर गुन्हा 4) अटीतटीच्या निवडणुकीत नागलगाव सरपंचपदी शेख तर उपसरपंचपदी कुट्टे

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]