जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे 2) दाभड जवळ अपघातात 1 ठार 3) भुस्खलनाचा तडाखा;7 जवानांचा मृत्यू

 

1) विशेष अधिवेशनाच्या विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात 2) नांदेडसह राज्यातील पाच जिल्ह्यात मुसळधार पाऊस 3) खंडणी प्रकरणी अशोक उमरेकरसह 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल 4) काय तो विरोधी पक्ष नेता,काय त्यांचा टाइमिंग,आणि काय त्यांच वट्ट सगळं ओकेच बुवा!

 

1) परत या,संभ्रम दूर करा-ठाकरे 2) बियाणी हत्या प्रकरणी मटका किंगसह दोघांना अटक 3) शिवसेनेची उद्या तालुकास्तरावर निदर्शने 4) शिंदेंच्या बंडाचा फायदा खरच शिवसैनिकांना की भाजपला?

 

1) बंडखोरांच्या याचिकेवर 11 जुलैला सुनावणी 2) एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 3) शिंदेंचे बंड योग्यच-साबणे

 

1) सत्ता संघर्षात दावे,प्रतिदाव्यांचे युद्ध 2) आ.कल्याणकरांच्या घर व कार्यालयाला सीआरपीएफचे सुरक्षा कवच 3) शिक्षणातून सुसंस्कृत समाज निर्मितीची गरज-डॉ.काब्दे 4) वृक्ष तोडीला वैध करण्याचा फर्नीचर व्यवसायीकांचा सपाटा

 

1) शिवसेना निखारा त्यावर पाय ठेवाल तर जळून जाल-उद्धव ठाकरे शिवसैनिक आक्रमक,बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले; 10 जुलै पर्यंत जमावबंदी 2) आ.कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंम्मत कोणातही नाही-खा.चिखलीकर 3) शालेय विद्यार्थीनींना अश्लिल शिवीगाळ करुन बसमधून उतरवले

 

1) आमदार कितीही न्या,शिवसेना संपणार नाही-उद्धव ठाकरे संतप्त 2) पार्डी-बोधडी जि.प.शाळेत शिक्षकांची कमतरता 3) घरफोडी करणार्‍या सहा आरोपींना अटक

 

1) महाविकास आघाडीतून बाहेर पडू;24 तासात परता,शिवसेनेचा बंडखोर आमदारांसमोर प्रस्ताव 2) राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भाजप,राष्ट्रवादीत हालचालींना वेग 3) औरंगाबादेत पाच दुकानांना भीषण आग 4) भाजपसोबत सत्ता स्थापन करणे म्हणजेच फॉरेवर हिंदुत्व का?

 

1) राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला;शिवसेनेत उद्धव विरुद्ध एकनाथ सेनेत सामना 2) आ.कल्याणकर यांना बजावला व्हीप 3) शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन 4) भुकंपाने अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हादरले;155 हून अधिक जणांचा मृत्यू

 

1) शिवसेनेत उभी फूट;राज्यात ऑपरेशन लोटस,शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदारांचे बंड 2) आ.बालाजी कल्याणकर नॉट रिचेबल 3) पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार करणार्‍या तीन आरोपींना अटक

 

1) विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लांबणार? 2) भररस्त्यात भूमीगत पाईप टाकण्याचे काम नेमके कशासाठी;नागरिकांना प्रश्न 3) डॉक्टरसह कुटुंबातील 9 जणांची सामुहिक आत्महत्या 4) जम्मू-काश्मीरमध्ये तीन चकमकीत 7 दहशतवादी ठार 5) अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी रायुकॉंचे आंदोलन

 

1) ‘ईडी’ कडून ‘मविआ’च्या आमदारांना फोन;नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप 2) संजय बियाणी यांच्या संपत्तीवर दुसर्‍या महिलेचा कोर्टात दावा 3) मोहफुलाचा अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलीसांनी पकडला

 

1) ‘अग्निपथ’चा आगडोंब; हैद्राबाद स्टेशन बंद,स्टेशन व रेल्वे जाळण्याचा प्रयत्न 2) दहावीच्या निकालात मुलींची बाजी 3) संतोष वेणीकर यांना 20 जून पर्यंत पोलीस कोठडी 4) देवगिरी एक्सप्रेस उशिरा धावणार 5) पाच वर्षात नऊ वेळा बदलली माहूर पंचायत समिती सभापतीपदाची सूत्र

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]