जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल;सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश 2) दीड हजाराची लाच स्विकारताना मुख्याध्यापकास अटक 3) ग्रामसेवकांना हाताशी धरुन दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीत भ्रष्टाचार 4) विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव? 5) राजकीय नेत्यांनी शीख समाजाला दिलेली आश्वासने पाळावित-स.रवींद्रसिंघ मोदी

 

1) यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच! 2) करोना संकट संपेपर्यंत मजुरांच्या घरातील चूल सुरु ठेवा;सुप्रीम कोर्टाचा आदेश 3) करोनाचा धोका आहे,चौकशीला हजर राहू शकत नाही-देशमुख 4) आमदारांच्या तक्रारीवरुन 353 सारखे गुन्हे दाखल करता येत नाहीत;हक्कभंग समितीकडे तक्रार करणार..!-आ.डॉ.तुषार राठोड 5) कोठारी नाला दुथडी भरला:पर्यायी पूलं तुटल्याने वाहतूक ठप्प

 

1) ...नाही तर तिसरी दूरच करोनाची दुसरी लाटच उलटेल-मुख्यमंत्री 2) जम्मूत सैन्य तळाजवळ पुन्हा घोंघावताना दिसले दोन ड्रोन 3) घोटाळा प्रकरणी तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमावाड यांना सात वर्षाची सक्त मजुरी 4) कंधार उपविभागीय कार्यालय इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ 5) दाभाडी येथील बंधारा फुटल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

 

1) ओबीसी आरक्षणःकॉंग्रेसचे केंद्र सरकार विरोधात तर भाजपचे राज्य सरकार विरोधात आंदोलन 2) स्वीय सचिवांच्या अटकेनंतर अनिल देशमुखांना ‘ईडी’ कडून समन्स 3) आरक्षण मिळवून नाही दिलं तर राजकीय सन्यास घेईल-फडणवीस 4) कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अजय बाहेतीला ‘ईडी’ ने केले अटक

 

1) माजी गृहमंत्री देशमुखांच्या नागपूर,मुंबईतील घरांवर ईडीचे छापे 2) ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नवे निर्बंध जारी 3) महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन पळविले 4) 25 लाखाचा अपहार करणारा माळेगाव केंद्राचा मुख्याध्यापक निलंबित 5) परिचारीकांच्या संपाला नांदेडात उत्स्फुर्त प्रतिसाद

 

1) 31 जुलै पर्यंत बोर्डाचे निकाल जाहीर करा;सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश! 2) ‘डेल्टा प्लस’मुळे चिंता वाढली!; राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता 3) 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी, घाईघाईने निर्बंध शिथिल करु नये 4) दुय्यम निबंधक कार्यालयात कनेक्टिव्हिटीचा अभाव;नागरिकांना मारावे लागतात दस्त नोंदणीसाठी हेलपाटे 5) वादग्रस्त प्रस्तावाला विरोध केल्यामुळे ग्रामविकास अधिकार्‍याची बदली

 

1) दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ड्रग्ज प्रकरणी मुंबईत अटक 2) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका रद्द करा 3) मारहाण प्रकरणी खाजगी डॉक्टरासह एकावर गुन्हा दाखल 4) सागवानाची चोरटी वाहतूक करणारी कार जप्त 5) एसबीआय आणि जिल्हा बँकेतील दलालांना आळा घालुन शेतकर्‍यांची आर्थिक लुट थांबवा

 

1) अनिल देशमुख प्रकरणात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याची ‘सीबीआय’कडून उच्च न्यायालयात तक्रार 2) विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचे 3) मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी देणार्‍याला पुण्यातून अटक 4) पावणे दोन लाखाचे दागिणे असलेली पर्स चोरट्याने पळविली 5) लातुरचे खा.सुधाकर श्रृंगारे ठरले खा.चिखलीकरांपेक्षा वरचढ

 

1) भाजप विरोधी पंधरा पक्षांची उद्या दिल्लीत बैठकः शरद पवार दिल्लीत दाखल;राजकीय घडामोडींना वेग 2) गोवर्धनघाट भागात रेतीचा अवैध उपसा करणारे तराफे जाळले 3) पायी वारीसाठी वारकर्‍यांचे भजन आंदोलन 4) नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या 5) किनवट तालुक्यातील आदिवासींना खावटी योजनेच्या किट्‌सचे वितरण

 

1) जम्मू-काश्मीर प्रश्र्नी पंतप्रधान मोदी घेणार सर्वपक्षीय बैठक 2) इंधन दरवाढ विरोधात कॉंग्रेसचे धरणे आंदोलन 3) जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ विरोधात वंचित बहुजन आघाडीची धरणे 4) शिक्षण विभागातील पदोन्नतीने सर्व जागा भरा 5) पोलीस उपनिरिक्षक प्रशिक्षणासाठी 14 जण नाशिकला रवाना

 

1) राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल 2) रेल्वे अपघातात 200 मेंढ्या चिरडल्या;बासरजवळील रात्री उशिराची घटना 3) धनेगावजवळ दुचाकीला अपघात;तिनजण जागीच ठार 4) राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी तिन पूल वाहून गेले 5) नगरपालिका निवडणूक जवळ आली तरी राजकीय हालचाली थंडच...

 

1) मनसुख हिरेन प्रकरणी प्रदीप शर्मा‘एनआयए’च्या कोठडीत 2) सीबीएसई 10 वी चा निकाल 20 जुलैला 3) विष्णूपुरी येथील तरुणाचा खून 4) भोकर तालुक्याला 100 टक्के पिकविमा मिळतो,मग इतर काही तालुके वंचित कसे?;पालकमंत्र्यांची कार्यशैली दुटप्पीपणाची-खा.चिखलीकर 5) आगामी निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचाही मान वाढला

 

1) मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करु-खा.छ.संभाजीराजे 2) उकाड्यामुळे जि.प.ची सर्वसाधारण सभा तहकुब 3) रेती घाटाचा लिलाव झालेला नसतांनाही उपसा मात्र सुरुच 4) लोहा-कंधार मतदारसंघात आमदार साहेबांच्या पत्नीच चाललय तरी काय..? 5) भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]