ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

1) देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद मंदगतीने; दुपारी 1 वाजेपर्यंत 31.41 टक्के मतदान 2) चोरी व घरफोडी प्रकरणातील आरोपी रावण भोसले जेरबंद 3) वीज मंडळाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस जाहीर 4) भोकरमध्ये बनावट खव्याची विक्री;अन्न व औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष;बाहेर राज्यातून रसायन मिश्रीत येतो खवा

 

1) अनिल देशमुखांना दिलासा नाहीच 2) सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी 3) ऐन दिवाळीत पावसाची शक्यता 4) अन्न व्यावसायिकांनी परवाना व नोंदणी घेवूनच व्यवसाय करावा;अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

 

1) अखेर अनिल देशमुख ‘ईडी’कार्यालयात हजर 2) देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतमोजणी 3) समीर वानखेडे जात प्रमाणपत्र प्रकरणी सात दिवसात अहवाल सादर करा 4) सचखंड गुरुद्वारा मध्ये दिवाळी महोत्सवाला प्रारंभ

 

1) केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न; शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.निलम गोर्‍हे यांचा आरोप 2) मुंबई पोलिसांकडून 14 कोटींचे काश्मिरी चरस जप्त 3) मराठा समाजाने लॉंग मार्चच्या तयारीला लागावे; खा.संभाजी राजे यांचे आवाहन 4) नांदेड एज्युकेशन सोसायटी अंतर्गत क्रिकेट सामन्यांचे आयोजन

 

1) एसटी कर्मचार्‍यांचे 27 ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण 2) बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील;महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात 3) रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ 4) ‘वंचित’च्या उमेदवाराला विजयी करुन इतिहास घडवा-ऍड.बाळासाहेब आंबेडकर 5) राज्यात सापडला करोनाचा नवा व्हेरिएंट

 

1) देश मर्जीवर नव्हे,अधिकारांवर चालतो;मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा 2) ईडब्ल्यूएस निकषावरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला फटकारे 3) पार्किंगची पुरेशी सोय नसतांनाही मॉलला परवानगीच कशी?;फुले मार्केट भागात वाहतूक कोंडी 4) देगलूरच्या निवडणुकीत ‘वंचित’ मुळे चुरस;कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली

 

1) 25 हजार कोटींचा आरोप खोटा;कारखान्यांबाबत चुकीची माहिती 2) नांदेडच्या रंगभूमीचे पुनरागमन 3) देगलूरच्या निकालानंतर आघाडी सरकारच्या करेक्ट कार्यक्रमावर शिक्कामोर्तब-दरेकर 4) ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांची सोमवारी देगलूर येथे जाहीर सभा 5) संत तुकाराम निवासी अपंग कर्मशाळेला 12 ही महिने कुलूप

 

1) शाहरुख खानच्या‘मन्नत’वर‘एनसीबी’ची नोटीस 2) भाजपच्या प्रती सर्वसामान्य जनतेत विश्वास-आ.चंद्रकांत पाटील 3) विजय वडेट्टीवारांनी खोडसाळ राजकारण करु नये-गडकरी 4) करपा रोगामुळे हळदीचे उत्पादन घटले;शेतकरी अडचणीत 5) पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीदांना मान्यवरांचे अभिवादन

 

1) लखीमपूर प्रकरणाची सुनावणी:सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले 2) डॉ.मिनल पाटील यांचा जि.प.सदस्यत्वाचा राजीनामा 3) कोरोना लसीकरणाच्या सर्व व्यापक सहभागासाठी जिल्ह्यात 75 तासांचे अभूतपूर्व सत्र 4) इंधन व महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन

 

1) सीमाभागात चीनी सैन्याच्या हालचाली वाढल्या 2) भारतीय लष्कराकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा 3) शासनाने दुकाने, हॉटेलांची वेळ वाढवली 4) सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली;न.पा.प्रशासनाकडून भूखंड ताब्यात घेण्यास टाळाटाळ

 

1) ‘अनलॉक’साठी राज्य शासनाच्या हालचाली 2) राज्यातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार 3) महाविद्यालय 20 ऑक्टोबर पासून नियमित सुरु होणार

 

1) काही मंत्र्यांकडे वसुलीचे‘सॉफ्टवेअर’;देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप 2) कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी;अ.भा.कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णय 3) शेतकरी,फुल विक्रेत्यांकडून बेकायदेशिर वसुली करणार्‍यांवर कार्यवाही करा-कॉ.के.के.जांबकर 4) राज्य शासन वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी-आ.राजूरकर;कॉ.अनंतराव नागापूरकर पत्रकारिता पुरस्कार कसबे यांना तर विक्रेता पुरस्कार पिंजारी यांना प्रदान

 

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]