1) किरीट सोमय्या यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींवर गंभीर आरोप 2) युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याच्या हालचाली;अडकलेल्यात नांदेडच्या 19 विद्यार्थ्यांचा समावेश 3) ‘ईडी’च्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली 4) केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन 5) छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा निष्काशित करण्याचा न.पा.च्या बैठकीत निर्णय
0 टिप्पण्या