1) राज्यमंत्रिमंडळात तात्पुरते बदल 2) नांदेडसह राज्यातील 22 जि.प.च्या निवडणुका लांबणीवर 3) इंजेगाव,नागापूर,वांगी,सिद्धनाथ, पुणेगाव ठिकाणी पोलीसांच्या धाडी 4) अजित पवारांना विधिमंडळात श्रद्धांजली 5) नांदेडमध्ये वादळी वार्यासह पावसाची हजेरी 6) सिडको-हडको परिसरात औद्योगिक कारखान्यांच्या काळ्या राखेचा नागरिकांना त्रास
0 टिप्पण्या