1) पेट्रोल-डिझेल,गॅसच्या किंमतीत वाढ 2) ‘सचखंड’ला एक डब्बा लावण्याचे विसरले;नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा गोंधळ 3) वनविकास महामंडळाच्या अख्त्यारीतील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी 4) राज्यात काही भागात पाऊस तर मराठवाड्यात उन्हाचे चटके 5) वाळू ठेक्याला मुद्दतवाढ देण्याच्या महसूल राज्यमंत्र्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती
0 टिप्पण्या