Header Ads Widget

1) शेतकर्‍यांची कर्ज माफी योग्यवेळी करण्यात येईल-मुख्यमंत्री  2) शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग महत्वाचा-राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर 3) मॅच फिक्सिंग करण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा नवा नियम 4) वनविभाग कार्यालयाकडून किनवटमध्ये पथसंचलन
1) नांदेडमध्ये ड्रग्सच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री  2) किनवट येथे प्रसिद्ध डॉक्टर दांम्पत्याला 46 लाखाला गंडविले 3) जालन्यातील शंभर कोटींच्या घोटाळ्याची सीआयडी,एसआयटी चौकशी करा 4) दरोड्याच्या तयारीतील सराईत टोळीला शस्त्रांसह अटक
1) राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2) पुणे,रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस 3) रेती तस्करांनी पोलीसांवर हल्ला करुन जप्त केलेले वाहन पळवून नेले 4) श्री संत साधू महाराज संस्थांन दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
1) शाळांमधील हिंदी वरुन‘राज’कारण तापले 2) पावसाची हुलकावणी शेतकर्‍यांची वाढली चिंता  3) डॉ.सुरेश सावंत यांना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर 4) खते-बियाणे,किटकनाशके निविष्ठा केंद्र तपासणीसाठी 17 भरारी पथकांची स्थापना 5) आधार कार्डच्या गैरसोयीवरुन देगलूर पोस्ट ऑफिसला घेराव आंदोलन
1) शेतीसाठी एआय धोरणासह आणीबाणी बंदीच्या मानधनात दुप्पट वाढ  2) कॉंग्रेस पक्ष नेतृत्वहीन-खा.अशोक चव्हाण 3) भाजपसोबतच्या संधीसाधूंना नो इन्ट्री-खा.शरद पवार 4) ड्रेनेजची गळती आणि मनपाचे दुर्लक्ष;सोमेश कंपाउंडमधील नागरिक त्रस्त
1) जातनिहाय जनगणेची केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी  2) विद्यार्थ्यांनी देशासह शाळेचे,गावाचे नाव उज्ज्वल करावे-पालकमंत्री अतुल सावे  3) एनटीसीच्या जागेवर अतिक्रमणाचे प्रकार वाढले  4) इतिहासकालीन धनोडा नदीवरील धोकादायक पूल देत आहे दुर्घटनेला निमंत्रण
1) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा 2) ...प्राधीकरणासाठी शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंकडे साकडे 3) ‘आषाढी वारी’तील दिंड्यांना 20 हजाराचे अनुदान 4) नुकसानीच्या पाहणीसाठी पालकमंत्री सावे अर्धापूरात 5) वंदे भारत बरोबरच उद्योग वाढीचा वेग वाढविण्याची गरज
1) बोअर वेल ट्रकची दुचाकीला धडक;दोघे गंभीर 2) मुंबईहून लंडनला जाणार्‍या विमानाच्या परतीमुळे खळबळ 3) अवैधरित्या रेती वाहतूक करणारे दोन हायवा पथकाने पकडले 4) नांदेडच्या रामेश्वर पवारचा जालन्यात खून;मारेकरी गजाआड
1) अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांसह विमान कोसळले  2) गोकुंदा येथील शेत सर्वे 55 संदर्भात... 3) जि.प.कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये मुख्य लढत
1) बोगस लाडक्या बहीणींवर कारवाईचा बडगा... 2) वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा 3) अतिवृष्टीतील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा... 4) किनवटमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचा बैलगाडी मोर्चा  5) जोरदार पावसासह वादळीवार्‍याने विद्युत डी.पी.कोसळला
1) अनु.जाती आयोगाला वैधानिक दर्जा,विद्या वेतनात वाढ,राज्य उत्पादन शुल्कात सुधारणा  2) आता महिलांना 50 टक्के संधी-खा.शरद पवार  3) सूर्यकांत वाणी अनंतात विलिन 4) जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग
1) मुंब्रा रेल्वे अपघातात 4 ठार,13 जखमी 2) जलसंपदातील विभागातील अभियंत्यांच्या बदल्यांना तत्काळ स्थगिती  3) मालवाडा गायरान क्षेत्रातील अवैध उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार  4) गुरुद्वारा बोर्ड प्रशासकाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
1) मुंबई,पुण्यात कोसळधार;मुंबईला रेड अलर्ट 2) ईद-उल-अजहा भक्तिभावात साजरी 3) क्या हुआ तेरा वादा? शिवसेना (उबाठा) चा खा.गोपछडे यांच्या कार्यालयावर मोर्चा 4) बारड पोचम्मा देवीची‘पाच’चांदीची मुकटे गायब 5) किनवट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळास्थळ विकासाला मुहूर्त सापडेना

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]